एक्स्प्लोर

Badshah : रॅपर बादशाहने 'ऑडी Q8' नंतर खरेदी केली 'Lamborghini Urus'; जाणून घ्या किंमत

Badshah : रॅपर बादशाहने नुकतीच एक महागडी कार खरेदी केली आहे.

Badshah : तरुणाईंच्या लाडक्या रॅपर बादशाहने (Badshah) एक महागडी कार खरेदी केली आहे. बादशाहाने गेल्या काही दिवसांपूर्वी 'ऑडी Q8' (Audi Q8) ही कार खरेदी केली होती. या कारची किंमत 1 कोटी 23 लाख रुपये होती. बादशाहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. आता बादशाहने 'Lamborghini Urus' ही कार खरेदी केली आहे. 

बादशाहने 'लैम्बोर्गिनी उरुस' ही कार भारतात खरेदी केली आहे. या कारची किंमत 3.15 कोटी आहे. Lamborghini Urus या कारचे भारतात दोन मॉडेल आहेत. यात Lamborghini Urus V8 ची किंमत 3.15 कोटी रुपये आहे आणि Lamborghini Urus Pearl capsule या कारची किंमत 3.43 कोटी आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by BADSHAH (@badboyshah)

बादशाहाकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन

रॅपर बादशाहकडे फक्त ऑडीच नव्हे तर अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. ऑडी कारचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लो यांनीदेखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून बादशाहाचा कारसोबतचा फोटो शेअर केला आहे. डायनेमिक, स्पोर्टी असा बादशाहाच्या नविन कारचा लूक आहे.

संबंधित बातम्या

Digpal Lanjekar : होय मी संघ स्वयंसेवक! दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरची पोस्ट चर्चेत

Mi Punha Yein : 'मी पुन्हा येईन' प्रेक्षकांच्या भेटीला; असत्य घटनांवर आधारित वेबसीरिज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!

पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!

सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये

यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा

Embed widget