एक्स्प्लोर

Athiya Shetty: 'सिंदूर आणि मंगळसूत्र...'; केएल राहुलची पत्नी अथिया झाली ट्रोल

Athiya Shetty Spotted After Wedding: नुकताच अथियाचा (Athiya Shetty) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अथिया कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.

Athiya Shetty: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty)  आणि क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) यांचा विवाह सोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने केएल राहुल आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty weds KL Rahul) यांनी लग्न केलं आहे. लग्नसोहळ्यासाठी अथिया आणि केएल राहुल यांनी रॉयल लूक केला होता. नुकताच अथियाचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये अथिया कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी अथियाला ट्रोल (Athiya Shetty Troll) केलं आहे. 

अथियाचा व्हायरल व्हिडीओ Viral Bhayani या नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अथिया ही शर्ट आणि व्हाईट जिन्स अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट्स करुन अनेकांनी अथियाला ट्रोल केलं आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अथियाच्या या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "इतका ॲटीट्यूड का दाखवतेयस?" तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केलीये की, "सिंदूर पण नाही आणि मंगळसूत्र देखील घातलं नाही." तर आणखी एका युझरनं कमेंट केलीये की, "तिचा ॲटीट्यूड पाहा तिच्या मागे का जाता? त्यांना इग्नोर करा म्हणजे, ते जमिनीवर येतील." या व्हिडीओला 60 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाईक केलं असून या व्हिडीओला एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 

पाहा व्हिडीओ :

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अथिया आणि केएल राहुल 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नसोहळ्यासाठी अथियानं खास लूक केला होता. अथियानं विवाह सोहळ्यात पिंक लेहंगा परिधान केला होता. तसेच तिनं स्टोनचा चोकर नेकलेस, बिंदी, झुमके आणि बांगड्या या ज्वेलरी लग्नात परिधान केल्या होत्या. अथियाचा हा लेहंगा अनामिका खन्ना यांनी डिझाइन केला होता. अथियाच्या लग्नातील लूकनं अनेकांचे लक्ष वेधले होते.   

अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो' मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे. अथियाचा चाहता वर्ग मोठा आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या: 

KL Rahul Athiya Shetty Wedding: केएल राहुल- अथिया शेट्टीच्या लग्नातील खास क्षण; सुनिल आणि अहान शेट्टीनं शेअर केले खास फोटो

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget