एक्स्प्लोर

Arunabh Kumar Case: TVF संस्थापक अरुणाभ कुमारची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता; कोर्टाचा निकाल

Arunabh Kumar Case: अरुणाभ कुमारची (Arunabh Kumar) न्यायालयाने लैंगिक शोषणाच्या  प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

Arunabh Kumar Case: ऑनलाईन एंटरटेनमेंट चॅनेल  टिव्हीएफ (TVF) म्हणजेच 'द व्हायरल फीवर' चा संस्थापक अरुणाभ कुमारची (Arunabh Kumar) न्यायालयाने लैंगिक शोषणाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. एफआयआरच्या उशीरा नोंदवण्याच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे, असं न्यायालयाचं म्हणणं आहे.

अरुणाभ कुमारवर पाच वर्षांपूर्वी एका तरुणीनं लैंगिक छळाचा आरोप केला होता. तक्रारीच्या आधारे, अंधेरी पोलिसांनी 2017 मध्ये अरुणाभ कुमार विरुद्ध आयपीसी कलम 354A आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. रिपोर्टनुसार, महानगर दंडाधिकारी न्यायालयानं  सरकारी वकिलांनी कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही. एफआयआर नोंदवण्यासही विलंब झाला, त्यामुळे फिर्यादी खटला संशयाच्या भोवऱ्यात सापडला. व्यावसायिक स्पर्धेमुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे, असेही म्हणता येईल.

एका तरुणीनं अरुणाभ कुमारवर आरोप केले होते की  2014 मध्ये अरुणाभनं तिचे लैंगिक शोषणा , परंतु तिनं तक्रार तीन वर्षांनंतर दाखल केली.  तरुणी TVF च्या ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी गेली होती. यावेळी अरुणाभ यांनी तिच्याशी अश्लिल चाळे केल्याचा आरोप तिने केला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरु केली होती.

कोण आहे अरुणाभ कुमार? 
अरुणाभ कुमार हा आयआयटी पदवीधर आहे. तसेच अरुणाभनं ओम शांती ओम या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक काम देखील. त्याने 2011 मध्ये टिव्हीएफ या ऑनलाईन एंटरटेनमेंट चॅनेलची सुरुवात केली. अरुणाभ कुमारनं टिव्हीएफमधून पर्मानेंट रुममेट आणि पिचर्स या शोची निर्मिती केली. यामधील पिचर्स या वेब सीरिजचा दुसरा भाग झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये अरुणाभ कुमारनं काम केलं आहे. 'पिचर्स सीझन 2' ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. नवीन कस्तुरिया, आशिष विद्यार्थी, अभय महाजन, अभिषेक बॅनर्जी आणि अरुणभ कुमार यांच्यासोबत गोपाल दत्तही देखील या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता 'पिचर्स सीझन 2'लाही पहिल्या सीझनचं प्रेम मिळतं की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Arunabh Kumar (@arunabhkumar)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 29 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaZero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget