एक्स्प्लोर

Anushka Sharma Cannes 2023 Debut: ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ला अनुष्का लावणार हजेरी? फ्रान्सच्या राजदूतांनी शेअर केलेल्या ट्वीटनं वेधलं लक्ष

अनुष्का (Anushka Sharma) ही लवकरच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये  डेब्यू करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

Anushka Sharma Cannes 2023 Debut:  बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.सध्या अनुष्का एका व्हायरल फोटोमुळे चर्चेत आहे. भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी ट्विटरवर विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनुष्का ही लवकरच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये  डेब्यू करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी ट्विटरवर विराट कोहली आणि अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची भेट  झाली. मी विराट आणि टीम इंडियाला आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या  आणि अनुष्कासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलबद्दल चर्चा केली आहे.' त्यामुळे आता  अनुष्का शर्मा ही कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार,  या कार्यक्रमात अनुष्कासोबत टायटॅनिक अभिनेत्री केट विन्सलेटही दिसणार आहे.

अनुष्का कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर  होत आहे.  त्यामुळे तिचे चाहते याबद्दल खूप आनंदी आहेत. यापूर्वी, दीपिका, ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर आणि इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल यावर्षी 16 मे ते 27 मे दरम्यान होणार आहे.

अनुष्काचे आगामी चित्रपट

2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये तिनं मुलगी वामिकाला जन्म दिला.  गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं अभिनयक्षेत्रातमधून ब्रेक घेतला होता. अनुष्काचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता अनुष्का ही बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. तिचा ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda 'Xpress) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुष्का ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. अनुष्काला इन्स्टाग्रामवर  63 मिलियन्सपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Virat Kohli Anushka Sharma Dance Video: जिममध्ये पंजाबी गाण्यावर थिरकले विराट आणि अनुष्का; डान्स करता-करता अचानक...; व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget