एक्स्प्लोर

Antim Song hone Laga Video:'भाई का बर्थडे' नंतर 'होने लगा' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) च्या 'अंतिम-फायनल ट्रुथ' सिनेमातील 'होने लगा' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

Salman Khan Film Antim Song Hone Laga Video: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) च्या 'अंतिम-फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमातील 'होने लगा' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यावर आयुष शर्मा आणि महिमा मकवाना (Mahima Makwana) थिरकताना दिसून येत आहेत. याआधी सिनेमातील 'भाई का बर्थडे' हे गाणे प्रदर्शित झाले होते. 

अंतिम सिनेमातील 'होने लगा' या गाण्यात आयुष शर्मा आणि महिमा मकवानाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. या गाणे जुबिन नौटियालने गायले आहे. तर या गाण्याचे बोल शब्बीर अहमदने लिहिले आहेत. 

महिलांच्या सौंदर्यतेवर प्रकाश टाकण्याचे काम शबिना खान आणि उमेश जाधवने केले आहे. भरत मधुसुधनन आणि सचिन बसरुरने या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्यात आयुष शर्मा आणि महिमा मकवाना रोमॅंटिक अंदाजात दिसून येत आहेत. 'भाई का बर्थडे'  नंतर प्रदर्शित झालेले 'होने लगा' हे गाणेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे.

अंतिम सिनेमाद्वारे महिमा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 2017 साली महिमा 'वेंकटपुरम' या दाक्षिणात्य सिनेमात दिसून आली होती. सलमान खानचा अंतिम सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'अंतिम' सिनेमात सलमान खान एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. राजवीर सिंह असे त्या पोलिसाचे नाव आहे. तर सिनेमात आयुष शर्मा एका गुंडाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सलमान खान आणि आयुष शर्माची जोडी पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मोठ्या पडद्यावर दोघांना एकत्र बघण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत. 

Shahrukh Khan : आर्यन-सुहानाचा प्रश्न, आपला धर्म कोणता, हिंदू की मुस्लिम? शाहरूखचं उत्तर...

'भाई का बर्थडे'  गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस
'अंतिम' सिनेमातील 'भाई का बर्थडे' हे गाणे एक पार्टी सॉन्ग आहे. 'भाई का बर्थडे' या गाण्याला प्रदर्शित होताच काही वेळात एक लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. एकंदरीतच या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मराठीतील मुळशी पॅटर्न सिनेमातील 'भाई चा बर्थडे' गाणेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. 

Poonam Pandey In Hospital : अभिनेत्री पूनम पांडे रुग्णालयात, पतीला अटक; मुंबई पोलिसांची माहिती 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget