एक्स्प्लोर

Antim New Song: 'अंतिम' सिनेमातील गाणे प्रदर्शित, वलूचा डिसूजाची ठसकेबाज लावणी

Antim New Song Chingari: सलमान खान आणि आयुष शर्माच्या 'अंतिम' सिनेमातील गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात वलूचा डिसूजा ठसकेबाज लावणी करताना दिसून येत आहे.

Salman Khan And Aayush Sharma Movie Antim New Song Chingari: सलमान खान आणि आयुष शर्माचा (Salman Khan And Aayush Sharma) 'अंतिम-द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमा सध्या चर्चेत आहे. 'भाई का बर्थडे' आणि 'होने लगा' या गाण्यानंतर सिनेमातील नवे गाणे 'चिंगारी' प्रदर्शित झाले आहे. यात सलमानची मैत्रिण वलूचा डिसूजा (Valucha D'souza) आयटम सॉंगवर नाचताना दिसून येत आहे. सलमानने हे गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. या गाण्याचे नाव चिंगारी (Chingari) असे असून त्यात वलूचा डिसूजा मराठमोळी लावणी करताना दिसून येत आहे. 

वसूजाने या गाण्यावर नृत्य करत प्रेक्षकांना मराठमोळ्या अदांचे दर्शन घडवले आहे. प्रेक्षक तिच्या या नृत्याचे खूप कौतुक करताना दिसून येत आहेत. सलमान खान आणि आयुष शर्माच्या अंतिम (Antim) सिनेमातील चिंगारी हे गाणे गायिका सुनिधी चौहानने (Sunidhi Chauhan) गायले आहे. तर या गाण्याची कोरिओग्राफी कृती महेश यांनी केली आहे. तर या गाण्याचे बोल वैभव जोशींनी लिहिले आहेत. या गाण्याला हितेश मोडकने संगीत दिले आहे.  

'चिंगारी' पूर्वी 'अंतिम' सिनेमातील 'होने लगा' हे रोमॅंटिक गाणे प्रदर्शित झाले होते.  'होने लगा' या गाण्यात आयुष शर्मा आणि महिमा मकवानाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. हे गाणे जुबिन नौटियालने गायले आहे. तर या गाण्याचे बोल शब्बीर अहमदने लिहिले आहेत. 

'भाई का बर्थडे'  गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस
'अंतिम' सिनेमातील 'भाई का बर्थडे' हे गाणे एक पार्टी सॉन्ग आहे. 'भाई का बर्थडे' या गाण्याला प्रदर्शित होताच काही वेळात एक लाखापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. एकंदरीतच या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मराठीतील मुळशी पॅटर्न सिनेमातील 'भाई चा बर्थडे' गाणेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. 

Annaatthe Movie Box Office: रजनीकांत यांच्या 'अन्नत्थे' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सात दिवसांत केली एवढी कमाई

सलमान खानचा अंतिम सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'अंतिम' सिनेमात सलमान खान एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. राजवीर सिंह असे त्या पोलिसाचे नाव आहे. तर सिनेमात आयुष शर्मा एका गुंडाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सलमान खान आणि आयुष शर्माची जोडी पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Special Ops 1.5 : उत्सुकता संपली; हिम्मत सिंह परतला! स्पेशल ओप्सचा नवा सीझन प्रदर्शित

महत्त्वाच्या बातम्या

Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
Lata Mangeshkar Song: लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget