एक्स्प्लोर

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या हातावर विकी जैनच्या नावाची मेहंदी

Ankita Lokhande Mehndi Ceremony : अंकिता लोखंडेच्या हातावर विकी जैनच्या नावाची मेहंदी सजली आहे. मेहंदी सोहळ्यातले फोटोदेखील समोर आले आहेत.

Ankita Lokhande Mehndi Ceremony : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अंकिताच्या हातावर नुकतीच विकी जैनच्या नावाची मेहंदी सजली आहे. अंकिता तिच्या प्रियकारासोबत म्हणजेच विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच कतरिना कैफ आणि विकी जैनचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यामुळेच अंकिता आणि विकीदेखील त्यांचे लग्न खास करण्याच्या तयारीत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Ankita=purehappiness (@ankitapurehappiness)

 अंकिता लोखंडेने तिच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी वीणा नगाराची निवड केली आहे. वीणाने अंकिताच्या हातावर मेहंदी लावतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अंकिताच्या लग्नाची चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ankita Lokhande❤️🌸 (@anky_the_sweetest)

अंकिता मेहंदीसोहळ्यात मस्ती करताना दिसत आहे. अंकिताने तिच्या मेहंदी सोहळ्यात धमाकेदार नृत्यदेखील केले आहे. 'मेहंदी है रचने वाली' या गाण्यावर अंकिता नृत्य करताना दिसून आली. अंकिता लोखंडे आणि विकी जैन 14 डिसेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. अंकिता आणि विकीचा 12 डिसेंबरला साखरपुडा तर 13 डिसेंबरला हळद आणि संगीत होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

संबंधित बातम्या

Ankita Lokhande Wedding : नववधू अंकिता लोखंडेच्या पायाला दुखापत, अंकिता-विकीचं लग्न पुढे ढकलणार का?

Ankita Lokhande and Vicky Jain wedding : अंकिता आणि विकीच्या लग्नाचं राज्यपालांना आमंत्रण; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 11 March 2025Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 :  ABP Majha : 5 PmPrakash Solanke Statement | मी फक्त 10 ते 12 कोटी खर्चून निवडणूक जिंकलो; सोळंकेंचं वक्तव्य, अडचणी वाढणार?Bhaskar Jadhav Full Speech : ⁠काम झालं..दादांचं गुलाबी जॅकेट निघालं; भास्कररावांच्या रडारवर फक्त 'दादा'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
भाषणात बोललेलं खरं असतं का, निवडणुकीत 10 कोटी खर्चल्याच्या मुद्द्यावरुन बीडच्या आमदराचा यु-टर्न
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
Pakistan Train Hijack मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
गुड न्यूज, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
Embed widget