एक्स्प्लोर

Anant-Radhika Honeymoon : नवविवाहित अनंत-राधिका हनिमूनला जाणं टाळणार? समोर आलं कारण

Anant Ambani Radhika Merchant : अनंत-राधिकाच्या लग्नानंतर आता त्यांच्या हनिमूनची चर्चा सुरु झाली आहे.

Anant Ambani and Radhika Merchant : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या लग्नाची प्रचंड चर्चा सुरु होती. हे लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. देश-विदेशातील दिग्गज नेते मंडळी, कलाकार  आणि प्रसिद्ध व्यक्तींनी अंबानींच्या या ग्रँड सोहळ्याला हजेरी लावली. या दोघांच्या लग्नानंतर आता त्यांच्या हनिमूनीची चर्चा रंगली आहे. अनंत-राधिकाच्या हनिमूनचा प्लॅन सध्या टळला असल्याचं बोललं जात आहे.

नवविनाहित अनंत-राधिकाचं हनिमून टळलं? 

अनंत-राधिकाचा 12 जुलैला शाही विवाह सोहळा पार पडला. राधिकाने अनंतची पत्नी आणि अंबानी कुटुंबाची धाकटी सून बनून गृहप्रवेश केला. आता या दोघांचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर या कपलच्या हनिमूनची जोरदार चर्चा रंगली आहे. अनंत-राधिका हनिमूनसाठी रोमँटिक ठिकाणी जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशातच, आता या कपलच्या हनिमूनचा प्लॅन टळला असल्याचं सांगितलं जात आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ambani Family (@ambani_update)

हनिमून डेस्टिनेशनबाबत अनेक तर्क-वितर्क

नवविवाहित अनंत-राधिकाच्या हनिमून डेस्टिनेशनबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मीडिया रिपोर्टनुसार, अनंत-राधिका रोमँटिक हनिमूनसाठी फिजी आयलँडवर जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर काहींच्या मते,  दक्षिण आफ्रिकाही या प्लॅनचा भाग असू शकते. ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, बोरा बोरा आयलंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, फिजी आयलंड, यासोबतच अनेक हनिमून डेस्टिनेशनसाठी ही नावे पुढे येत होती. मात्र, आता बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, अनंत आणि राधिका यांचा लग्नानंतर लगेचच हनिमूनला जाण्याचा प्लॅन पुढे ढकलण्यात आला आहे. लग्नानंतरचे विधी पूर्ण करून हे जोडपे हनिमूनला जाणार आहेत.

हनिमून पुढे ढकलण्यामागचं कारण काय?

मीडिया रिपोर्टनुसार, 'अनंत आणि राधिका दोघेही पारंपारिक गुजराती कुटुंबातील आहेत. त्यामुळे वधू आणि वर दोघांच्याही घरी लग्नानंतरचे अनेक विधी होतील, ज्यामध्ये दोन्ही कुटुंबांचा सहभाग असेल. लग्नानंतर अनेक सेवा आणि दान, याशिवाय काही विशेष पूजा विधी पार पडणार आहेत. या सर्व कार्यक्रम आणि विधांमध्ये अनंत आणि राधिका व्यस्त असतील. त्यामुळे सर्व विधी आणि कार्यक्रम पार पडल्यानंतरच हे कपल त्यांच्या हनिमूनला रवाना होतील, असं सांगितलं जात आहे. मात्र, नवविवाहित जोडप्याच्या हनिमूनबाबत अंबानी कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

View this post on Instagram
 
A post shared by Ambani Family (@ambani_update)

अनंत-राधिकाच्या शाही विवाहाचा थाट

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री-वेडिंग फंक्शन या वर्षी मार्चमध्ये जामनगरमधून सुरू झालं. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी दुसरं प्री-वेडिंग फंक्शन पार पडलं. यानंतर जुलैमध्ये सर्व पारंपरिक विधी पार पाडल्यानंतर 12 जुलै रोजी या दोघांनी गुजराती रितीरिवाजात लग्न केलं. अनंत आणि राधिका आता अधिकृतपणे पती-पत्नी बनले असून त्यांच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

VIDEO : अनंत-राधिका नवदाम्पत्याला पंतप्रधान मोदींचा शुभ आशीर्वाद, अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात लावली हजेरी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली

व्हिडीओ

Sanjay Raut : भाजपसोबत न जाण्याचा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या होत्या, चंद्रपूरमधील घडामोडींवर टीका
Ritu Tawade Mumbai Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान
Ravindra Chavhan Nanded : भाजप प्रवेशाच्या अफवेवरून काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण संतापले..
Adnan Sami VS Congress And Sanjay Raut : संजय राऊतांचा वार, अदनानचा पलटवार Special Report
Govinda Politics : राजकारण पुरे झालं असं गोविंदा का म्हणाला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियानं TCS ला मागं टाकलं, सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत चौथं स्थान पटकावलं, डिसेंबर तिमाहीत 21 हजार कोटींचा नफा
SBI नं TCS ला मागं टाकलं, शेअर बाजारात चौथ्या स्थानी झेप, डिसेंबर तिमाहीत नफा वाढला
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
अमेरिकेनं आमचा वापर केला, स्वार्थ संपताच टॉयलेट पेपरसारखे फेकलं, त्यांना साथ दिल्याची किंमत आजही मोजत आहोत; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट संसदेत कबुली
Rahul Gandhi: तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
तरीही ते जेलमध्ये का नाहीत? त्यांची ओळख एपस्टीनशी कोणी करून दिली? राहुल गांधी एपस्टीन, अनिल अंबानींवरून बोलत राहिले; लोकसभा अध्यक्षांकडून नाव घ्यायचं नाही म्हणत अडथळा!
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले
शेअर बाजारात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले, सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद, बाजारात काय घडंल?
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का? लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार; एपस्टीवरून मोदींवर आरोप, रिजिजू म्हणाले, पुरावे द्या, आताच देतो म्हणताच अध्यक्ष म्हणाले, मी मागितले नाहीत!
Embed widget