एक्स्प्लोर

Raj Thackeray: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचं काम कधी सुरु होणार? अमोल कोल्हेंचा प्रश्न; राज ठाकरेंच्या उत्तरानं वेधलं लक्ष

अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना प्रश्न विचारला की, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या चित्रपटाचं काम कधी सुरु होणार?' 

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष  राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईमध्ये पार पडलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्कार सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीबाबत सांगितलं. लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर  या पुरस्कार सोहळ्यात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला की, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या चित्रपटाची निर्मीती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावी, अशी तुमची इच्छा आहे, त्या चित्रपटाचं दिग्दर्शन करावं, अशीही तुमची इच्छा आहे. या चित्रपटाचं काम कधी सुरु होणार?'  अमोल कोल्हे यांच्या या प्रश्नाला राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.

काय म्हणाले राज ठाकरे?

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या चित्रपटाचं काम कधी सुरु होणार?, असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी विचारल्यानंतर राज ठाकरे यांनी उत्तर दिलं, 'चित्रपटाचं काम सुरु झालं आहे. चित्रपटाच्या लिखाणाचं काम देखील सुरु झालं आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये येईल. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा असेल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचीच लोकं या चित्रपटात काम करतील.' 

अमोल कोल्हे यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते राज ठाकरे यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर  या पुरस्कार सोहळ्यात राज ठकरे यांनी मराठी चित्रपटसृष्टी, महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण या सर्व विषयांवर चर्चा केली.

अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं.  अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधरित पोस्ट शेअर करत असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर 840K एवढे फॉलोवर्स आहेत. त्यांच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा अमोल कोल्हेंचा (Amol Kolhe) शिवप्रताप गरुडझेप (Shivpratap Garudjhep) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Raj Thackeray Rapid Fire: शिंदेंनी जपून राहावं तर अजित पवारांनी काकांकडे लक्ष द्यावं; राज ठाकरेंचे नेत्यांना सल्ले

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
Embed widget