एक्स्प्लोर

बिग बींसोबत काम करण्याची 'या' अभिनेत्रीची नव्हती इच्छा, म्हणून अमिताभ यांनी थेट गुलाबाचा ट्रकच पाठवला

Bollywood Kissa: अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटात काम करण्यास श्रीदेवी तयार नव्हती. त्यानंतर बिग बींनी गुलाबांनी भरलेला ट्रक पाठवला. यानंतर श्रीदेवीने या चित्रपटासाठी होकार दिला.

Bollywood Kissa: बॉलिवुडचे शेहनशाह, बिग बी, अँग्री यंग मॅन यांसारख्या नावाने प्रसिद्ध असलेले दिग्गद अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्यांच्यासोबत एखादा सिनेमा करावा हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. पण एका बॉलिवुड अभिनेत्रीने अमिताभ यांच्यासोबत काम करण्यास थेट नकार दिला होता. 

आजही प्रत्येक कलाकाराला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असते, पण हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सौंदर्यवती होती जिच्यासोबत बिग बी देखील काम करण्यास उत्सुक होते. बिग बींना कल्पना होती की अभिनेत्री आपल्यासोबत काम करणार नाही, मग अमिताभ बच्चन यांनी असे काही केले ज्याचा विचार अभिनेत्रीनेही केला नव्हता.

श्रीदेवी बिग बींसोबत काम करायला तयार नव्हती

अभिनेत्री श्रीदेवी या अमिताभ यांच्यासोबत काम करायला तयार नव्हत्या.श्रीदेवी बिग बींसोबत 'खुदा गवाह' चित्रपटात काम करण्यास तयार नव्हत्या. त्यानंतर बिग बींनी केलेल्या एका युक्तीमुळे श्रीदेवी या अमिताभ यांच्यासोबत काम करायला तयार झाल्या. याबद्दल 'Sridevi: The Eternal Screen Goddess' या पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे. 

अमिताभ यांनी श्रीदेवी यांच्यासाठी गुलाबांनी भरलेला ट्रक पाठवला

हा किस्सा सांगत नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी म्हटलं की, श्रीदेवीला या सिनेमासाठी तयार करण्यासाठी अमिताभने तिच्यासाठी गुलाबांनी भरलेला ट्रक पाठवला होता. त्यानंतर त्या ट्रकमधली फुलं ही श्रीदेवीवर टाकण्यात आली. पण गुलाबांचा पाऊस पाडला तरीही श्रीदेवी या सिनेमात काय करायला तयार नव्हती.त्यानंतर तिने खुदा गवाह या सिनेमाच्या निर्मात्यांपुढे एक अट ठेवली. ती म्हणजे या सिनेमा आई आणि मुलगी या दोन्ही व्यक्तीरेखा साकारेन. त्यानंतर तिची ही अट  मान्य करण्यात आली आणि श्रीदेवी-अमिताभ यांची जोडी झळकली होती.                                                                                                                     

ही बातमी वाचा : 

Suraj Chavan : 'जी संधी 75 वर्षांच्या लोकशाहीने दिली नाही ती...', सूरज चव्हाणसाठी मराठी अभिनेत्याची खास पोस्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची कोल्हापुरात प्रतीकात्मक अंत्ययात्रा; पट्टा घातलेल्या पाळीव श्वानाच्या गळ्यात पडळकरांचा फोटो
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची कोल्हापुरात प्रतीकात्मक अंत्ययात्रा; पट्टा घातलेल्या पाळीव श्वानाच्या गळ्यात पडळकरांचा फोटो
सोलापुर- कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पावसाने बळीराजा बेहाल, हजारो हेक्टर चिखलात, 50 हजार हेक्टरी मदत देण्याची रोहित पवारांची मागणी
सोलापुर- कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पावसाने बळीराजा बेहाल, हजारो हेक्टर चिखलात, 50 हजार हेक्टरी मदत देण्याची रोहित पवारांची मागणी
आय विटनेस आहे का? न्यायालयाचा सवाल, पोलिसांनी दिलं उत्तर; मीनाताईंच्या पुतळाप्रकरणी कोर्टात काय घडलं?
आय विटनेस आहे का? न्यायालयाचा सवाल, पोलिसांनी दिलं उत्तर; मीनाताईंच्या पुतळाप्रकरणी कोर्टात काय घडलं?
सोनं गरिबांच्या आवाक्याबाहेर, 1 तोळ्यासाठी तब्बल एवढे रुपये? बाजारात सोनं दरवाढीचा नवा उच्चांक
सोनं गरिबांच्या आवाक्याबाहेर, 1 तोळ्यासाठी तब्बल एवढे रुपये? बाजारात सोनं दरवाढीचा नवा उच्चांक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची कोल्हापुरात प्रतीकात्मक अंत्ययात्रा; पट्टा घातलेल्या पाळीव श्वानाच्या गळ्यात पडळकरांचा फोटो
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची कोल्हापुरात प्रतीकात्मक अंत्ययात्रा; पट्टा घातलेल्या पाळीव श्वानाच्या गळ्यात पडळकरांचा फोटो
सोलापुर- कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पावसाने बळीराजा बेहाल, हजारो हेक्टर चिखलात, 50 हजार हेक्टरी मदत देण्याची रोहित पवारांची मागणी
सोलापुर- कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पावसाने बळीराजा बेहाल, हजारो हेक्टर चिखलात, 50 हजार हेक्टरी मदत देण्याची रोहित पवारांची मागणी
आय विटनेस आहे का? न्यायालयाचा सवाल, पोलिसांनी दिलं उत्तर; मीनाताईंच्या पुतळाप्रकरणी कोर्टात काय घडलं?
आय विटनेस आहे का? न्यायालयाचा सवाल, पोलिसांनी दिलं उत्तर; मीनाताईंच्या पुतळाप्रकरणी कोर्टात काय घडलं?
सोनं गरिबांच्या आवाक्याबाहेर, 1 तोळ्यासाठी तब्बल एवढे रुपये? बाजारात सोनं दरवाढीचा नवा उच्चांक
सोनं गरिबांच्या आवाक्याबाहेर, 1 तोळ्यासाठी तब्बल एवढे रुपये? बाजारात सोनं दरवाढीचा नवा उच्चांक
Navratri Garba 2025: यंदा गरब्यात प्रवेश करण्यासाठी 3 टेस्ट कराव्या लागणार? विहिंप अन् बजरंग दलाकडून बिगरहिंदूंविरोधात आक्रमक भूमिका
यंदा गरब्यात प्रवेश करण्यासाठी 3 टेस्ट कराव्या लागणार? विहिंप अन् बजरंग दलाची बिगरहिंदूंविरोधात आक्रमक भूमिका
Sangli News: वारंवार जीभ घसरलेल्या गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेच्या निषेधार्थ ईश्वरपूर, आष्ट्यामध्ये कडकडीत बंद; मुख्यमंत्री फडणवीस वाचाळ आमदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप
वारंवार जीभ घसरलेल्या गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेच्या निषेधार्थ ईश्वरपूर, आष्ट्यामध्ये कडकडीत बंद; मुख्यमंत्री फडणवीस वाचाळ आमदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप
Pune News : पुणे-नाशिक महामार्गावर मोठी गॅस गळती, टँकरमधून विषारी वायू हवेत पसरला, नागरिकांमध्ये घबराट
पुणे-नाशिक महामार्गावर मोठी गॅस गळती, टँकरमधून विषारी वायू हवेत पसरला, नागरिकांमध्ये घबराट
Anjali Damania: फक्त समज दिली? अशा लोकांची गरज फडणवीसांना का भासते? का त्यांना काढून टाकता येत नाही? बेलगाम गोपीचंद पडळकरांवरून अंजली दमानिया फडणवीसांवर बरसल्या
फक्त समज दिली? अशा लोकांची गरज फडणवीसांना का भासते? का त्यांना काढून टाकता येत नाही? बेलगाम गोपीचंद पडळकरांवरून अंजली दमानिया फडणवीसांवर बरसल्या
Embed widget