एक्स्प्लोर

Amitabh Bachchan Birthday:काजोल ते अनुपम खेर; 'या' कलाकारांनी खास पोस्ट शेअर करुन बिग बींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Amitabh Bachchan Birthday: अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी तसेच काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट करुन अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज (11 ऑगस्ट) वाढदिवस आहे. बिग बींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अनेक चाहत्यांना जलसा बंगल्याबाहेर गर्दी केली होती. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी तसेच काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर खास पोस्ट करुन अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अनुपम खेर यांची पोस्ट

अनुपम खेर यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "अमित जी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही नेहमीच लार्जर दॅन लाईफ आहात. तुम्ही जगभरातील लाखो अभिनेत्यांसाठी प्रेरणास्थान आहात. देव तुम्हाला जगातील सर्व सुख देवो! ओम नमः शिवाय!"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अजय देवगण आणि काजोल यांनी देखील सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजय देवगणनं बिग बींचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "जसं या फोटोमध्ये दिसत आहे, त्याचप्रमाणे तुमच्यासोबत काम करायला मजा येते. वाढदिवसाच्या शुभेच्छा, अमित जी!"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)


Amitabh Bachchan Birthday:काजोल ते अनुपम खेर; 'या' कलाकारांनी खास पोस्ट शेअर करुन बिग बींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

रितेश देशमुखनं अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, त्यांच्यासोबत काम करण्याची, त्यांच्यासोबत डान्स करण्याची, फक्त त्यांच्या शेजारी उभे राहण्याची संधी मिळाल्यामुळे मी धन्य झालो. अमिताभ बच्चन सर... माझे हिरो, माझे आयकॉन, माझे सर्वात मोठे प्रेरणास्थान तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा - देव तुम्हाला उदंड आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

  सिद्धार्थ मल्होत्रा,विक्की कौशल  यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Amitabh Bachchan: बिग बींच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळालं गिफ्ट; Kalki 2898 AD चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक आऊट

महत्त्वाच्या बातम्या

Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget