एक्स्प्लोर

Ameesha Patel : मी विवाहित आहे... 48 वर्षीय अमिषा पटेलच्या वक्तव्याने खळबळ, कोणासोबत बांधलीय लगीनगाठ?

Ameesha Patel Married : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता, अमिषा पटेलने केलेल्या एका दाव्याने चर्चांना उधाण आले आहे.

Ameesha Patel :  बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel ) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मागील वर्ष अमिषासाठी खूपच चांगले गेले.'गदर 2' या चित्रपटाने अमिषाची  कारकीर्द पुन्हा एकदा रुळावर आली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. 'गदर'मधील सनी देओल आणि अमिषाची जोडी पुन्हा एकदा गदर-2 च्या निमित्ताने पडद्यावर झळकली. आता, अमिषा पटेलने केलेल्या एका दाव्याने चर्चांना उधाण आले आहे. 

48 वर्षीय अमिषाच्या एका मुलाखतीने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या मुलाखतीत अमिषाने आपण विवाहित असल्याचा दावा केला आहे. विवाहित असल्याच्या दाव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून अमिषाने कधी आणि कोणासोबत लग्नगाठ बांधली याची चर्चा सुरू झाली आहे. 

कोण आहे अमिषाचा नवरा?

अमिषा पटेलने नुकतंच 'फिल्मीज्ञान'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने केलेल्या दाव्याने चर्चांना उधाण आले. या मुलाखतीत अमिषाने आपण विवाहित असल्याचे सांगितले. प्रत्यक्ष जीवनात भले मी विवाहबद्ध झाले नाही. पण, एका व्यक्तीवर मी प्रचंड प्रेम करते. या व्यक्तीलाच मी मनात वर योजला असल्याचे तिने म्हटले. 

View this post on Instagram
 
A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

अमिषाच्या मनात कोण?

याच मुलाखतीत अमिषा पटेल पुढे म्हणाली की, 'मला हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ खूप आवडतो. मी त्याच्यासाठी जीव देण्यासही तयार आहे. मी माझ्या मनाने आणि मनाने टॉमला माझा नवरा म्हणून स्वीकारले असल्याचे तिने म्हटले. आता तो माझ्यासाठी सर्वस्व आहे. अमिषाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडिया यूजर्सला चांगलाच धक्का बसला आहे. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Embed widget