एक्स्प्लोर

Allu Arjun Voice in Pushpa Hindi : अल्लू अर्जुनच्या पुष्पाच्या हिंदी व्हर्जनला मराठमोळ्या अभिनेत्याचा आवाज

Allu Arjun Voice in Pushpa Hindi : अल्लू अर्जुनच्या पुष्पाच्या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे.

Allu Arjun Voice in Pushpa Hindi Dubbing : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. टॉलिवूडपासून ते बॉलीवूडपर्यंत सर्वत्र पुष्पा सिनेमाची चर्चा सुरू आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पाच्या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. 

साऊथसह हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. मात्र हिंदी भाषेतील पुष्पा सिनेमाला अल्लू अर्जुनने आवाज दिलेला नसून मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने दिला आहे. श्रेयस तळपदेने पुष्पा सिनेमासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. 'पुष्पा द राइज' सिनेमाच्या निमित्ताने भारतातील सर्वात सामर्थ्यवान आणि स्टायलिश अभिनेत्याचा हिंदीमधील आवाज झाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं श्रेयसने पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

पुष्पा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हिंदी भाषेत झाला प्रदर्शित
पुष्पा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 14 जानेवारी रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. तर  7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. 'पुष्पा: द राइज' हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

संबंधित बातम्या

Udayanraje On Pushpa : उदयनराजेंवर पुष्पा चित्रपटाचा प्रभाव, गाण्यावर धुंद होत उदयनराजे साताऱ्यातील सेल्फी पाँईंटवर

Kiran Mane : 'मुलगी झाली हो' मालिकेतून किरण माने यांना का काढलं? सहकलाकारांशी गैरवर्तन की राजकीय कारण?

'कहो ना प्यार है' लिहिणारे काळाच्या पडद्याआड, गीतकार अब्राहम अश्क यांचे कोरोनामुळे निधन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kolhapur Municipal Corporation: कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम पालिकेचे अधिकारी करत आहेत का? पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना झापलं
कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम पालिकेचे अधिकारी करत आहेत का? पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना झापलं
'नवऱ्याचे 19 महिलांशी संबंध, बेडरुमला स्पाय कॅम लावत नाजूक क्षणांचे ते व्हिडिओ परदेशातील मित्राला पाठवून देत..', अवघ्या दहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बायकोचा सनसनाटी आरोप
'नवऱ्याचे 19 महिलांशी संबंध, बेडरुमला स्पाय कॅम लावत नाजूक क्षणांचे ते व्हिडिओ परदेशातील मित्राला पाठवून देत..', अवघ्या दहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बायकोचा सनसनाटी आरोप
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्समध्ये 213 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांचा एका दिवसात 2.5 लाख कोटींचा फायदा
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्समध्ये उसळी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, अडीच लाख कोटींचा फायदा
Gold Storage Limit : घरी किती सोनं ठेवता येतं? मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळल्यास होते कारवाई, छापा देखील पडू शकतो, जाणून घ्या नियम
घरी किती सोनं ठेवता येतं? मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळल्यास होते कारवाई, जाणून घ्या नियम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kolhapur Municipal Corporation: कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम पालिकेचे अधिकारी करत आहेत का? पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना झापलं
कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम पालिकेचे अधिकारी करत आहेत का? पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागरांनी अधिकाऱ्यांना झापलं
'नवऱ्याचे 19 महिलांशी संबंध, बेडरुमला स्पाय कॅम लावत नाजूक क्षणांचे ते व्हिडिओ परदेशातील मित्राला पाठवून देत..', अवघ्या दहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बायकोचा सनसनाटी आरोप
'नवऱ्याचे 19 महिलांशी संबंध, बेडरुमला स्पाय कॅम लावत नाजूक क्षणांचे ते व्हिडिओ परदेशातील मित्राला पाठवून देत..', अवघ्या दहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बायकोचा सनसनाटी आरोप
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्समध्ये 213 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांचा एका दिवसात 2.5 लाख कोटींचा फायदा
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्समध्ये उसळी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, अडीच लाख कोटींचा फायदा
Gold Storage Limit : घरी किती सोनं ठेवता येतं? मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळल्यास होते कारवाई, छापा देखील पडू शकतो, जाणून घ्या नियम
घरी किती सोनं ठेवता येतं? मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळल्यास होते कारवाई, जाणून घ्या नियम
Amar Preet Singh on Operation Sindoor: पाकिस्तानची पाच F-16 आणि JF-17 लढाऊ विमाने उद्ध्वस्त; ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंग यांचा दावा
पाकिस्तानची पाच F-16 आणि JF-17 लढाऊ विमाने उद्ध्वस्त; ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंग यांचा दावा
Ahilyanagar News : पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला चावला साप, गवतात बसलेल्या सापावर पाय पडला अन्...; अहिल्यानगरमधील घटना
पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला चावला साप, गवतात बसलेल्या सापावर पाय पडला अन्...; अहिल्यानगरमधील घटना
या महिन्यात Netflix वर 75 वेब सिरीज झळकणार, 18+ बोल्ड चित्रपटांचाही समावेश; चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका!
या महिन्यात Netflix वर 75 वेब सिरीज झळकणार, 18+ बोल्ड चित्रपटांचाही समावेश; चुकूनही कुटुंबासोबत पाहू नका!
Akshay Kumar 100 Crore Movies: केसरी, राउडी राठोड ते सूर्यवंशी..; अक्षय कुमार ठरला ‘100 कोटींच्या क्लब’चा बादशाह, यादीत आणखी एका चित्रपटाची भर
केसरी, राउडी राठोड ते सूर्यवंशी..; अक्षय कुमार ठरला ‘100 कोटींच्या क्लब’चा बादशाह, यादीत आणखी एका चित्रपटाची भर
Embed widget