एक्स्प्लोर

Pushpa The Rule : प्रतीक्षा संपली; Allu Arjun करणार 'पुष्पा द रुल' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

Pushpa The Rule : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना लवकरच 'पुष्पा द रुल' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

Pushpa The Rule : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा द साइज' (Pushpa The Rise) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने जगभरात 300 कोटींची कमाई केली आहे. तर या सिनेमाच्या हिंदी वर्जनने 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता  'पुष्पा द रुल' (Pushpa The Rule) सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. 

'पुष्पा द रुल' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने प्रेक्षक या सिनेमाच्या सीक्वेलची प्रतीक्षा करत होते. लवकरच या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा द राइज' या सिनेमाच्या सीक्वेलचे नाव 'पुष्पा द रुल' असे आहे. अल्लू अर्जुन जुलैमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमाच्या शूटिंगची तयारीदेखील सुरू केली आहे. 

'पुष्पा 2' बिग बजेट सिनेमा 

'पुष्पा 2' सिनेमाच्या कथानकावर आता काम सुरू झाले आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचीदेखील एन्ट्री होणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमावर काम करायलादेखील सुरुवात केली आहे. अद्याप या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झालेली नाही. हा बिग बजेट सिनेमा असणार आहे. सुकुमार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 

'पुष्पा द साइज' या सिनेमाला जगभरात लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे 'पुष्पा द रुल' हा सिनेमा कसा यशस्वी होईल याकडे निर्मात्यांचे लक्ष लागले आहे. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू आहे. 'पुष्पा' चित्रपटाचा पहिला भाग 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तर, दुसरा भाग नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पुष्पा'चा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक चांगला कसा होईल, यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत.

संबंधित बातम्या

Box Office Clash : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' आणि 'सालार' बॉक्स ऑफिसवर येणार आमने-सामने; प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डबल धमाका

Allu Arjun : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल

 

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan Gauri Spratt Marriage: आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, आधीच्या दोन घटस्फोटीत बायकांची अनुपस्थिती, पण मुलांसह जावयाची हजेरी
आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, घटस्फोटीत पत्नी गैरहजर, मात्र मुलांसह जावयाची हजेरी
Aamir - Gauri Wedding: आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...
आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...
Aamir Khan Marries Gauri Spratt: आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल
आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल
Rupali Chakankar on Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस
'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Rain Update: महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
महाडमध्ये सावित्री नदीचं पाणी शिरलं, बाजारपेठ जलमय; रायगडला 'रेड अलर्ट', अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद
Landslide on Mumbai Pune Railway Line: मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs
मुंबई-पुणे लोहमार्गावर दरड; रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प, कोसळणारा पाऊस अन् दगड-मातीच्या ढिगाऱ्याचे अंगावर काटा आणणारे PHOTOs
Mumbai Rain Nalasopara: नालासोपाऱ्यात भयानक पाऊस, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बुडेपर्यंत पाणी साचलं, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
नालासोपाऱ्यात भयानक पाऊस, रेल्वेचा प्लॅटफॉर्म बुडेपर्यंत पाणी साचलं, लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत
Mumbai Pune Missing Link Land Slide: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरचा भयानक व्हिडीओ, स्लॅब फोडून माती अन् पाण्याचा प्रचंड लोंढा आत शिरला
Maharashtra Rain Update: मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
Mumbai Pune Expressway Rain News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अंगावर काटा आणणारं चित्र; महामार्ग पूर्णतः ठप्प, रेल्वेसेवाही बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अंगावर काटा आणणारं चित्र; महामार्ग पूर्णतः ठप्प, रेल्वेसेवाही बंद
Aamir Khan Gauri Spratt Marriage: आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, आधीच्या दोन घटस्फोटीत बायकांची अनुपस्थिती, पण मुलांसह जावयाची हजेरी
आमिरनं गौरीचा हात हातात घेतला अन् सर्वांसमोर किस केलं; साठीच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा तिसरा लग्नसोहळा, घटस्फोटीत पत्नी गैरहजर, मात्र मुलांसह जावयाची हजेरी
Mumbai Local Train Updates: राज्यभरात मुसळधार पाऊस, मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली, तर नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली, मुंबई लोकल सेवाही विस्कळीत
राज्यभरात मुसळधार पाऊस, मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली, तर नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली, मुंबई लोकल सेवाही विस्कळीत
Embed widget