एक्स्प्लोर

Alia Bhatt on Mental Health : राहाच्या जन्मानंतर दर आठवड्याला घेतेय थेरपी, आलियाला नेमकं काय झालंय? म्हणाली, मी माझ्या मानसिक आरोग्यावर...

Alia Bhatt on Mental Health : आलिया भट्टने मागील वर्षीच सांगितलं होतं की ती राहाच्या जन्मानंतर दर आठवड्याला मानसिक आरोग्यासाठी थेरेपी सेशन घेत आहे.

Alia Bhatt on Mental Health :  बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) ही तिचे विचार कायमच परखडपणे मांडत असते. त्याचप्रमाणे ती तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उघडपणे खुलासा केला आहे. आलियाने नुकतच मानसिक आरोग्यावर भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की, मी गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक आठवड्याला मानसिक आरोग्यावर थेरेपी घेतेय आणि त्याचा माझा आयुष्यात मला बराच फायदा झाला आहे. 

तसेच यामुळे माझ्या आयुष्यातही खूप बदल झाले असून मुलीचा सांभाळ करण्यासाठी देखील मला याचा फायदा होत असल्याचं आलियाने सांगितलं. त्याचप्रमाणे आलियाने यामुळे तिच्या आयुष्यात होणारे बदल याविषयी देखील भाष्य केलं आहे. त्यामुळे आलिया दर आठवड्याला मानसिक आरोग्यासाठी थेरपी का घेते याचा खुलासा झाला आहे. दरम्यान आलियाने बॉडी शेमिंगवर भाष्य केलं होतं. तिच्या या वक्तव्याची देखील बरीच चर्चा झाली होती. 

आलिया भट्टने काय म्हटलं होतं?

आलियाने वोगला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, मी माझ्या मानसिक आरोग्यासाठी खूप मेहनत घेतो. मी दर आठवड्याला थेरपीला जाते, जिथे मी माझ्या आयुष्यातल्या भीतीविषयी बोलते. असं काही नाही की एखादी गोष्ट मला लगेच पहिल्या, पाचव्या किंवा दहाव्या दिवशी समजेल. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण  तुम्हाला नवीन काहीतरी करण्यास सक्षम असणंही तितकचं गरजेचं आहे. असं काही नसतं की, मला आता सगळं मिळालं आहे, मी सगळं व्यवस्थित सांभाळेन आणि मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. म्हणून मी प्रत्येक आठवड्याला माझ्या मानसिक आरोग्यासाठी थेरपी घेते. ज्याचा माझ्या आयुष्यात बराच फायदा झाला. 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आलिया भट्ट वासन बालाच्या 'जिगरा' चित्रपटात दिसणार आहे. याची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे. याशिवाय तिच्याकडे संजय लीला भन्साळीचा 'लव्ह अँड वॉर' देखील आहे, ज्यामध्ये ती रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत दिसणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

ही बातमी वाचा : 

Amitabh Bachchan : 'कधीच नाही आला असा अनुभव', अमिताभ यांनी शेअर केला 'अश्वत्थामा'चा लूक; सोशल मीडियावर 'कल्की 2898 एडी'ची चर्चा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget