एक्स्प्लोर

Adinath Kothare: "किती वेळा सांगितलं ओ बाप्पा तुम्हाला..."; आदिनाथ कोठारेच्या लेकीचा क्युट अंदाज

Adinath Kothare: नुकताच आदिनाथनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदिनाथची मुलगी जीजाचा क्युट अंदाज दिसत आहे. 

Adinath Kothare: अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आदिनाथ हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतात. नुकताच आदिनाथनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदिनाथची मुलगी जीजाचा (Jija Kothare) क्युट अंदाज दिसत आहे. 

आदिनाथनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जीजा ही  "किती वेळा सांगितल हो बाप्पा तुम्हाला इतक गोड खाऊ नका, जपा जीवाला" ही कविता म्हणताना दिसत आहे. या जीजाच्या या व्हिडीओला कॅप्शन दिलं, "जीजा आणि डॅडा कडून बाप्पाला हेल्थ टिप"आदिनाथनं शेअर केलेल्या व्हिडीओमधील जीजाच्या क्युट अंदाजानं नेटकऱ्यांच्या लक्ष वेधले आहे. नेटकऱ्यांनी जीजा आणि आदिनाथ यांच्या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 

अभिजीत खांडकेकर, मंजिरी ओक, फुलवा खामकर या सेलिब्रिटींनी  आदिनाथ आणि जीजा यांच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.  आदिनाथनं शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "खूप क्युट"

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

आदिनाथ कोठारेनं  2011 मध्ये  उर्मिला कोठारेसोबत लग्नगाठ बांधली.  आदिनाथ आणि उर्मिला हे जीजासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare)

आदिनाथ कोठारेचे चित्रपट

आदिनाथ कोठारेच्या चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये त्यानं साकारलेल्या दौलतराव या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटात आदिनाथसोबतच मृण्मयी देशपांडे आणि अमृता खानविलकर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. सध्या तो जिओ सिनेमावरील ‘बजाव’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सीरिजमध्ये त्यानं रॅपरची भूमिका साकारली आहे. आदिनाथ कोठारेनं 83 या हिंदी चित्रपटामध्ये देखील महत्वाची भूमिका साकारली. आदिनाथच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

 इतर महत्वाच्या बातम्या:

Adinath Kothare : 'चंद्रमुखी'मधला दौलतराव बनला रॅपर; आदिनाख कोठारेची 'बजाव' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Embed widget