एक्स्प्लोर

Navneet Nishan Birthday : जेव्हा आमिर खानला दिवसभर KISS करत होती 'ही' अभिनेत्री..., नवनीत निशानचा 'हा' किस्सा माहितीय?

Navneet Nishan Birthday Special : अभिनेत्री नवनीत निशानने अनेक चित्रपटांसह टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त खास किस्सा जाणून घ्या.

Happy Birthday Navneet Nishan : अभिनेत्री नवनीत निशान हिचा आज 25 ऑक्टोबर रोजी 59 हा वाढदिवस आहे. नवनीत निशानने 90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने धर्मेंद्र, आमिर खान आणि अजय देवगण यासारख्या दिग्गज स्टार्ससोबतही स्क्रिन शेअर केली आहे. नवनीत निशानने हिंदी चित्रपटांसह पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. छोट्या पडद्यावरील तारा मालिकेतील तारा या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. 1993 ते 1997 या काळात या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. नवनीतने बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आमिर खानसोबत शुटिंग करतानाचा रंजक किस्सा अभिनेत्रीने शेअर केला.

आमिर खान-नवनीत निशानचा हा किस्सा माहितीय?

अभिनेत्री नवनीत निशान 'हम हैं राही प्यार के' चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री जुही चावला यांच्यासोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. 'हम हैं राही प्यार के' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. एका मुलाखतीत नवनीत निशानने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा किस्सा सांगितला होता. 'हम हैं राही प्यार के' चित्रपटामध्ये नवनीतच्या भूमिकेचं नाव 'माया' होतं. आमिर खानशी लग्न करण्याची मायाची इच्छा असते आणि त्यासाठी ती प्रयत्न करते. या चित्रपटात नवनीत आणि आमिर यांचा एक किसिंग सीन होता, जो नंतर चित्रपटातून हटवण्यात आला.
Navneet Nishan Birthday : जेव्हा आमिर खानला दिवसभर KISS करत होती 'ही' अभिनेत्री..., नवनीत निशानचा 'हा' किस्सा माहितीय?

"मी पूर्ण दिवस आमिर खानला किस केलं"

मुलाखतीत नवनीतने सांगितलं की, एक खूप क्यूट सीन चित्रपटातून हटवण्यात आला. आमचा साखरपुडा झाल्यानंतर मी त्याला घ्यायला जाते आणि तेव्हा मी त्याच्या गालावर किस केलं होतं. त्यामुळे त्याच्या गालावर लिपस्टिकचा मार्क बनला. यानंतर आमिर बोलला की, हे कायम ठेवावं लागेल. आमिरने पूर्ण दिवसात माझ्याकडून 7 ते 8 वेळा मला किस करायला लावलं. मी घरी आल्यावर माझ्या मित्र-मैत्रिणींना सांगितलं की, मी पूर्ण दिवस आमिर खानला किस केलं. मला लॉटरी लागली.
Navneet Nishan Birthday : जेव्हा आमिर खानला दिवसभर KISS करत होती 'ही' अभिनेत्री..., नवनीत निशानचा 'हा' किस्सा माहितीय?

नवनीत निशानची आतापर्यंतची कारकिर्द

जान तेरा नाम चित्रपटातून नवनीत निशानने रोनित रॉयसोबत बॉलिवूड डेब्यू केला. या चित्रपटात ती सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत होती. नवनीत निशान दिलवाले, राजा हिंदुस्तानी, ये लम्हे जुदाई के, हम हैं राही प्यार के, अकेले हम अकेले तुम, तुम बिन, आपको पहले भी कही देखा हैं या चित्रपटांमध्ये झळकली आहे. अभिनेत्री नवनीत निशानने तारा आणि कसोटी जिंदगी की या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्सWalmik Karad Mother : वाल्मीक कराडच्या आईची तब्येत बिघडली,रुग्णालयात दाखल करायला सांगितलंWalmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
Embed widget