एक्स्प्लोर

Samantha Ruth Prabhu:  सामंथा रुथ प्रभूने सिटाडेलसाठी मानधन वाढवलं? घेणार एवढी फी

'सिटाडेल' (Citadel) या सीरिजसाठी समंथाने तिची फी  वाढवली आहे, असं सध्या म्हटलं जात आहे.

Samantha Ruth Prabhu:  दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. लवकरच समंथा ही राज आणि डीके दिग्दर्शित 'सिटाडेल' (Citadel) या वेब सीरिजच्या इंडियन व्हर्जनमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  'सिटाडेल'या सीरिजच्या इंडियन व्हर्जनमध्ये अभिनेता  वरुण धवन  (Varun Dhawan) प्रमुख भूमिका साकारणार आहे.  या सीरिजसाठी समंथाने तिची फी  वाढवली आहे, असं सध्या म्हटलं जात आहे. 
  
'द फॅमिली मॅन 2'  (The Family Man - Season 2) सीरिजमधील सामंथाच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केलं आहे. आता समंथाच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'सिटाडेल' या सीरिजसाठी समंथानं तिचं मानधन वाढलं आहे, असं म्हटलं जात आहे. एका रिपोर्टनुसार, समंथाने तिच्या आगामी 'सिटाडेल' या सीरिजसाठी  तब्बल 10 कोटी रुपये मानधन घेणार आहे. 

अभिनेता प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि अभिनेता रिचर्ड मॅडन अॅक्शन थ्रिलर 'सिटाडेल' (Citadel) या सीरिजच  काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये भव्य प्रीमियर झाला.या प्रीमियरला या वेब सीरिजच्या इंडियन व्हर्जनच्या टीमने देखील उपस्थिती लावली होती. 'सिटाडेल'च्या इंडियन व्हर्जनमध्ये अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता वरुण धवन  (Varun Dhawan)  हे देखील हजेरी लावणार आहेत. 

समंथाचे आगामी प्रोजोक्ट्स

सध्या सिटाडेल वेब सीरिजबरोबरच सामंथा विजय देवरकोंडासोबत  (Vijay Deverakonda) कुशी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनेकदा त्याचे विजयसोबतचे मौजमजेचे फोटो व्हायरल होतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केले आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्रीकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

समंथा (Citadel) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘ये माया चेसावे’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्यची भेट झाली.  त्यानंतर ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. 6 ऑक्टोबर  2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. त्यानंतर काही वर्षांनी ते विभक्त झाले. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Samantha Ruth Prabhu Report Card: ब्युटी विथ ब्रेन; समंथाचं दहावीचं रिपोर्ट कार्ड व्हायरल, गणितात 100 पैकी 100 तर इतिहासात...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report
Congress NCP Alliance : पंजा आणि तुतारी ,दादांकडून चर्चेची फेरी,अजितदादांचा मास्टरप्लॅन Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget