एक्स्प्लोर

Actress Hina Khan Post :  किमोथेरेपी आधी हिना खानची पुरस्कार सोहळ्यात हजेरी, व्हिडीओ पाहून चाहते भावूक

Actress Hina Khan Post :  छोट्या पडद्यावरील महागड्या अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरसोबत दोन हात करत आहे. हिनाला तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरचे निदान झाले आहे.

Actress Hina Khan Post :  छोट्या पडद्यावरील महागड्या अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या ब्रेस्ट कॅन्सरसोबत दोन हात करत आहे. हिनाला तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरचे निदान झाले आहे. आपल्या आजाराची माहिती  तिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. आता हिना खानने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. हिना खानने किमोथेरेपीसाठी रुग्णालयात दाखल होण्याआधी एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

हिना खानने या व्हिडिओसोबत लिहिले की, 'ही अवॉर्ड नाईट आहे, मला माझ्या कॅन्सरबद्दल माहिती होती पण मी जाणीवपूर्वक त्याला सामान्यपणे वावरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय माझ्यासाठी नव्हता तर सगळ्यांसाठी होता. पुढे हिनाने म्हटले की, हा तो दिवस होता ज्याने सर्व काही बदलून टाकले, माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक टप्प्याची सुरुवात होती.

किमोथेरेपी आधी पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती

View this post on Instagram
 
A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

हिना खानने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, आपण ज्यावर विश्वास ठेवतो ते बनतो. मी हे आव्हान एक संधी म्हणून स्वीकारले ज्याद्वारे मी स्वतःला बदलू शकेन. मी माझ्या टूलकिटमध्ये सकारात्मकता हे पहिले शस्त्र म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मी स्वतःसाठी ते सामान्य करण्याचा विचार केला असल्याचे हिना खानने म्हटले.

View this post on Instagram
 
A post shared by 𝑯𝒊𝒏𝒂 𝑲𝒉𝒂𝒏 (@realhinakhan)

तिने पुढे म्हटले की, माझ्या पहिल्या केमोच्या अगदी आधी मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याची प्रेरणा नव्हती, खरं तर मी प्रत्येकाला आवाहन करते की त्यांच्या जीवनातील सर्व अडचणींना एखाद्या सामान्य अडचणींप्रमाणेच सामोरे जा. तुमचे ध्येय ठरवा. ते कितीही कठीण असले तरी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, कधीही हार मानू नका असेही हिना खानने म्हटले. 

ये रिश्ता क्या कहलाता या शोमधून प्रसिद्धी 

हिना खान ही टेलिव्हिजन शो ये रिश्ता क्या कहलातामध्ये अक्षराची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. या शोमध्ये तिने सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारून घराघरात आपले नाव निर्माण केले. यानंतर बिग बॉस 11 मध्ये दिसली हिना शोची विजेती ठरली नाही, पण बिग बॉसमुळे तिची लोकप्रियता दुप्पट झाली. टेलिव्हिजन शो व्यतिरिक्त, त्याने वेब शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिना खानने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
अदानींच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राज ठाकरेंनाही टोला; म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून माझे 1 लाख घेऊन या
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Embed widget