एक्स्प्लोर

अभिनेत्री एमी जॅक्सनचा साखरपुडा

अभिनेत्री एमी जॅक्सन आणि ब्रिटीश उद्योजक जॉर्ज पानायियोटो 2015 पासून रिलेशनशीपमध्ये आहेत. इन्स्टाग्राम अकाऊण्टवर फोटो शेअर करुन एमीने साखरपुड्याची आनंदाची बातमी दिली.

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री एमी जॅक्सनचा साखरपुडा झाला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बॉयफ्रेण्ड जॉर्ज पानायियोटो (George Panayiuotou) सोबत तिचा साखरपुडा झाला. इन्स्टाग्राम अकाऊण्टवर फोटो शेअर करुन तिने ही आनंदाची बातमी दिली. एमी आणि जॉर्ज 2015 पासून रिलेशनशीपमध्ये आहेत. एमीचा बॉयफ्रेण्ड जॉर्जचा परिवार हा ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक मानला जातो. लंडनमध्ये हिल्टन, पार्क प्लाझा आणि डबल ट्री यासारख्या आलिशान हॉटेलच्या चेन्स त्यांच्या मालकीच्या आहेत. जॉर्जचे वडील अँड्र्यू पानायियोटो हे प्रॉपर्टी डेव्हलपर असून त्यांची अंदाजे 3600 कोटी रुपयांची संपत्ती आहे. जॉर्ज हा अँड्र्यू यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. जॉर्जला एक सख्खा भाऊ आणी तीन सावत्र बहिणी आहेत. जॉर्ज 2014 मध्ये प्रसिद्ध मॉडेल डॅनिअल लॉएडला डेट करत होता. दोघा पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी जॉर्ज आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल आहे. यासाठी त्याला सहा महिन्यांची तुरुंगवारी झाली होती. यापूर्वी, एमी जॅक्सन आणि अभिनेता प्रतीक बब्बर रिलेशनशीपमध्ये होते. मात्र अल्पावधीतच दोघांचं ब्रेकअप झालं. एमीने 'एक दिवाना था' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात प्रतीक तिचा सहकलाकार होता. त्यानंतर तिने सिंग इज ब्लिंग, फ्रिकी अली आणि अक्षय-रजनीकांतच्या 2.0 या हिंदी सिनेमात भूमिका केली.

महत्त्वाच्या बातम्या

Abhinav Shuklas Podcast: 'पॉxxx बघितल्याने ग्लोबल वार्मिंग वाढते', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीचा धक्कादायक दावा, नेमकं काय म्हणाला?
'पॉxxx बघितल्याने ग्लोबल वार्मिंग वाढते', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीचा धक्कादायक दावा, नेमकं काय म्हणाला?
Shreyas Talpade on Heart Attack: '10 मिनिटांसाठी मी मेलो होतो...', श्रेयस तळपदेला आला होता हृदयविकाराचा झटका, शुटिंगवेळी अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?
'10 मिनिटांसाठी मी मेलो होतो...', श्रेयस तळपदेला आला होता हृदयविकाराचा झटका, शुटिंगवेळी अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?
Atul Kulkarni Shares Video On Protest: कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले...
कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले...
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
Embed widget