एक्स्प्लोर

अभिनेता ऋषी कपूर यांना मुंबई महापालिकेची नोटीस

मुंबई : मुंबई महापालिकेने अभिनेता ऋषी कपूर यांना नोटीस पाठवली आहे. वांद्र्यातील पाली हिल्समध्ये असलेल्या कृष्णा राज बंगल्यातील वडाच्या झाडाच्या फांद्या परवानगीपेक्षा जास्त कापल्याने ही नोटीस पाठवली आहे. महापालिकेच्या एका अधिकऱ्याने सांगितलं की, मागील आठवड्यात ऋषी कपूर यांना झाडाच्या सहा फांद्या छाटण्याची परवानगी दिली होती. इमारच्या बांधकामात अडचणी येत असल्याने त्यांना परवानगी दिली होती. परंतु निरीक्षण केलं असता असं दिसलं की, झाडाच्या जास्त फांद्या कापल्या आहेत. झाडाच्या फांद्या छाटायला परवानगी दिली होती. पंरतु परवानगीचा चुकीच्या पद्धतीने वापर करुन झाडाच्या बळकट फांद्या कापल्या. त्यामुळे ऋषी कपूर आणि कंत्राटदारांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तुमच्यावर कारवाई का करु नये, अशी विचारणा करत ऋषी कपूर यांना उत्तर देण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण तसंच जतन (सुधारणा) अधिनियम 155 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी बीएमसीला पोलिसांत तक्रार दाखल करावी लागेल. नोटीसला उत्तर देताना ऋषी कपूर यांनी सांगितलं की, "हे काम करत असलेल्या कंत्राटदाराशी चर्चा करेन. झाड कापलेलं नाही. कंत्राटदाराने चूक केली आहे का हेदेखील पाहिन."
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Director Ranjith: प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अडचणीत वाढ, लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक; अभिनेत्री तक्रारीत काय म्हणाली?
प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अडचणीत वाढ, लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक; अभिनेत्री तक्रारीत काय म्हणाली?
Farah Khan Cook: सेलिब्रिटीज ते नेते मंडळी; फराह खानच्या यूट्यूब व्हिडीओत दिसणारा कुक कोण? आता त्याची सॅलरीही वाढणार
सेलिब्रिटीज ते नेते मंडळी; फराह खानच्या यूट्यूब व्हिडीओत दिसणारा कुक कोण? आता त्याची सॅलरीही वाढणार
Raja Shivaji First Look: 'धुरंधर 2'मधल्या SP असलमला विसरुन जाल; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये संजय दत्तला पाहिलंत?
'धुरंधर 2'मधल्या SP असलमला विसरुन जाल; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये संजय दत्तला पाहिलंत?
Ashiwini Kulkarni: 'जवळचे वाटतात, त्यांचे खरे चेहरे कळले..'; मराठी सिनेमात बोल्ड सीन, अभिनेत्रीवर टीकांचा पाऊस, म्हणाली..
'जवळचे वाटतात, त्यांचे खरे चेहरे कळले..'; मराठी सिनेमात बोल्ड सीन, अभिनेत्रीवर टीकांचा पाऊस, म्हणाली..

व्हिडीओ

Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Accident News: भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
भरधाव डंपर दोन दुचाकींना मागून धडकला; काका पुतण्यासह आणखी एकाचा जागीच दुर्दैवी अंत, घटनेनं हळहळ
Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 7 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 7 जणांचा मृत्यू
Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: 'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
Narhari Zirwal : माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
माझी काहीच चूक नाही...; आक्षेपार्ह व्हिडीओवर नरहरी झिरवळांचा सुनेत्रा पवारांना फोन, काय काय घडलं, सगळं सांगितलं
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
'महाराणी ताराराणी मराठा योद्धा' आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, मराठा-मारवाडी वाद पेटवण्याचा प्रयत्न; निलेशचंद्र मुनींची आचार्य नयन पद्मसागरांना चपराक
Embed widget