एक्स्प्लोर

कॉमेडियन अभिनेता विजय राज यांच्यावर गोंदियात विनयभंगाचा गुन्हा; अटक झाल्यानंतर जामीनावर सुटका

कॉमेडियन अभिनेता विजय राज यांच्यावर गोंदियात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर रामनगर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

गोंदिया : सिनेअभिनेता आणि कॉमेडियन विजय राज यांची गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यात विद्या बालन यांच्या शेरनी चित्रपटाचे सुटिगं सुरु असताना क्रू मधील एका महिलेने विनयभंगाचा आरोप विजय राज यांच्यावर केला होता. त्यानंतर काल रात्री उशिला विजर राज यांना अटक करण्यात आली होती. आज त्याना न्यायालयातून जामीन देण्यात आला आहे.

मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात विद्या बालन प्रमुख भूमिकेत असलेल्या शेरनी चित्रपटाचे शुटींग सुरु आहे. यावेळी गोंदियातील हॉटेल गेटवे येथे कॉमेडियन अभिनेता विजय राज यांनी सहकारी स्टाफ असलेल्या 30 वर्षीय युवतीची छेडछाड केली असल्याचा आरोप तिने केला आहे. विजय राज यांच्यावर गोंदियाच्या राम नगर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन विजय राज यांना रात्री उशिरा अटक केली होती.

मला माफ कर.. माझ्यामुळे तुलाही टीकेला सामोरं जावं लागलं, अंकिता लोखंडेची बॉयफ्रेण्डसाठी पोस्ट

शेरनी चित्रपटाचे सर्व कलाकार आणि स्टाफ हे गोंदियातील प्रसिद्ध हॉटेल गेटवे येथे मागील पंधरा दिवसांपासून मुक्कामी राहत आहेत. शुटींगदरम्यान आणि हॉटेलमध्ये कॉमेडियन अभिनेता विजय राज यांनी आपल्या स्टापमधील युवतीची छेड काढल्याने युवतीच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी कलम 354(अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज यांना अटक केली होती. तर या विषयी पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

KBC Madhuri Dixit and Sachin Pilgaonkar: 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सचिन पिळगावकरांची एन्ट्री, माधुरी दीक्षितला म्हणाले, 'सुंदर मुली नेहमी कठीण प्रश्न...', अभिनेत्रीचं भन्नाट उत्तर
'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सचिन पिळगावकरांची एन्ट्री, माधुरी दीक्षितला म्हणाले, 'सुंदर मुली नेहमी कठीण प्रश्न...', अभिनेत्रीचं भन्नाट उत्तर
Ashok Saraf on Bhau Kadam: 'भाऊ कदम सक्सेसफुल आहे, कारण त्याचा चेहरा...'; अशोक सराफांनी केलं भरभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?
'भाऊ कदम सक्सेसफुल आहे, कारण त्याचा चेहरा...'; अशोक सराफांनी केलं भरभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?
Gautami Patil: 'माझ्या वडिलांचा माझ्यावर संशय होता कारण...'; आईचा मोठा अपघात अन् सगळंच बदललं, गौतमी पाटील म्हणाली...
'माझ्या वडिलांचा माझ्यावर संशय होता कारण...'; आईचा मोठा अपघात अन् सगळंच बदललं, गौतमी पाटील म्हणाली...
Ranbir Kapoor Ramayana First Review: 4000 कोटींच्या 'रामायण'चा फर्स्ट रिव्यू समोर; रणबीर कपूर, साई पल्लवी, यश स्टारर सिनेमा पाहायचा की नाही?
4000 कोटींच्या 'रामायण'चा फर्स्ट रिव्यू समोर; रणबीर कपूर, साई पल्लवी, यश स्टारर सिनेमा पाहायचा की नाही?

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Maharashtra blog live updates: भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Embed widget