एक्स्प्लोर

26 वेळा फोन केला, पण बॉयफ्रेंडने उत्तर दिले नाही ; Urfi Javed ने  सांगितला किस्सा

आपल्या अनोख्या ड्रेस सेन्समुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आता मात्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. आपल्या एक्स बॉयफ्रेंडबाबतचा एक किस्सा उर्फीने सोशल मीडियावर शेअर केला आहे

Urfi Javed : बिग बॉस OTT च्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असते. तिची फॅशन आणि चाहत्यांना भूरळ घालणाऱ्या स्टायलिश लूकमुळे उर्फी सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या या अनोख्या ड्रेस सेन्समुळे चर्चेत राहणारी उर्फी आता मात्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. आपल्या एक्स बॉयफ्रेंडबाबतचा एक किस्सा उर्फीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. 

उर्फीने एका लांब सिल्क चादरला आपला टॉप बनवल्याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या आगळ्यावेगळ्या लूकवरून चाहत्यांनी तिला डोक्यावरच घेतले आहे. तर काही चाहत्यांनी उर्फीला साधे कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. याबरोबरच उर्फीने हा व्हिडीओ शेअर करताना त्याखाली दिलेल्या कॅप्शनवरून चाहते तिला अनेक प्रश्न विचारत आहेत.

उर्फीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना आपल्या एक्स  बॉयफ्रेंडची आठवण काढली आहे. तिने सांगितले की, "16 मिस्ड कॉल? एक वेळ अशी होती जेव्हा मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडला 26 वेळा कॉल केला होता. परंतु, तो त्यावेळी एकाही कॉलला उत्तर देत नव्हता."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फी जावेद आपले बोल्ड ड्रेस आणि  स्वत: डिझाइन केलेल्या स्टायलिश कपड्यांवरून सोशल मीडियावर अनेकवेळा ट्रोल झाली आहे. तर अनेक चाहते तिचे या कपड्यावरून कौतुकही करतात. परंतु, या ट्रोलिंगवर उर्फी म्हणते, मला यावरून काही फरक पडत नाही. कारण आपल्या करियरमध्ये खूप पुढे गेल्यानंतर अशा गोष्टींचा फारसा परिणाम होत नाही. माझ्यासाठी ट्रोलर्सचा आवाज जास्त वाटत नाही.   

महत्वाच्या  बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
बॉलिवूड गाजवणारी 'ही' मराठमोळी अभिनेत्री होस्ट करणार 'कोण होणार करोडपती'? सेलिब्रिटींच्या रिअ‍ॅक्शन्स पाहून नेटकऱ्यांनी नाव सांगून टाकलं...
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
Embed widget