एक्स्प्लोर

Abhishek Bachchan: ओटीटीबाबत अभिषेक स्पष्टच बोलला, 'डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे कलेक्शन ऐवजी...'

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चननं (Abhishek Bachchan) स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणजेच ओटीटीबाबत त्याचं मत व्यक्त केलं. 

Abhishek Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चनची (Abhishek Bachchan) 'ब्रीद: इनटू द शॅडो सीजन 2' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये अभिषेकनं डॉ. अविनाश सभरवाल ही भूमिका साकारली आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चननं स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणजेच ओटीटीबाबत त्याचं मत व्यक्त केलं. 

काय म्हणाला अभिषेक बच्चन? 
'जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म अस्तित्वात आले, तेव्हा लोक एक बटण दाबल्यानंतर काहीही पाहू शकत होते. ओटीटीवर तुम्ही प्रत्येक भाषेत शो पाहू शकता. कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला तरी चांगला कंटेंट नेहमी लोकांना आवडेल. डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे कलेक्शन ऐवजी कंटेंटकडे लक्ष देतात. काही लोक कंटेंटपेक्षा कलेक्शन आणि पैशांबाबत जास्त विचार करतो.' असं ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत अभिषेकनं सांगितलं. 

अभिषेकची आगामी वेब सीरिज

अभिषेकनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या 'ब्रीद: इनटू द शॅडो सीजन 2' या आगामी वेब सीरिजबाबत देखील सांगितलं, 'या सीरिजला एग्जिक्युट करणं खूप अवघड होते कारण ही थ्रिलर वेब सीरिज आहे. वेब सीरिजमधील माझ्या भूमिकेनं मला या सीरिजकडे आकर्षित केलं. मला मयंकचं लिखाण आवडलं. ही एक चांगली थ्रिलर सीरिज आहे. '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

ब्रीद: इनटू द शॅडो -2 ही सीरिज 9 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर स्ट्रीम होणार आहे. या सीरिजमध्ये अभिषेकसोबतच नवीन कस्तूरिया आणि सैयामी खेर हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Abhishek Bachchan: 'बेरोजगार' म्हणणाऱ्या ट्रोलरला अभिषेकनं दिलं सडेतोड उत्तर; ट्वीटनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Actor Yash Mother Reacts On Toxic Hate: 'KGF आधी यश कोण होता?', मुलाच्या कर्तृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुपरस्टारच्या आईची चपराक, म्हणाली, 'तो दहशतवादी...'
'KGF आधी यश कोण होता?', मुलाच्या कर्तृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुपरस्टारच्या आईची चपराक, म्हणाली, 'तो दहशतवादी...'
Bollywood Actress Perizaad Zorabian Struggle Life: अमिताभ बच्चन यांची को-स्टार, कधीकाळी सौंदर्यानं कित्येकांना केलेलं घायाळ, पण आता बॉलिवूड सोडून करतेय चिकन विकण्याचा व्यवसाय, ओळखलंत का कोण?
अमिताभ बच्चन यांची को-स्टार, कधीकाळी सौंदर्यानं कित्येकांना केलेलं घायाळ, पण आता बॉलिवूड सोडून करतेय चिकन विकण्याचा व्यवसाय, ओळखलंत का कोण?
Santosh Juvekar Mumbai Traffic Ganeshotsav: एकीकडे बाप्पांचे आगमन, दुसरीकडे मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये संतोष जुवेकराची गाडी अडकली; म्हणाला, 'बाप्पा आपण दोघेही अडकलोय'
एकीकडे बाप्पांचे आगमन, दुसरीकडे मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये संतोष जुवेकराची गाडी अडकली; म्हणाला, 'बाप्पा आपण दोघेही अडकलोय'
Vandana Gupte on Rikshaw Driver: 'शिवी देऊन म्हणतो, मैंने क्या बोला!'; रिक्षावाल्याची मुजोरी, अभिनेत्री वंदना गुप्तेंनी सणसणीत उत्तर दिलं, नेमका किस्सा काय?
'शिवी देऊन म्हणतो, मैंने क्या बोला!'; रिक्षावाल्याची मुजोरी, अभिनेत्री वंदना गुप्तेंनी सणसणीत उत्तर दिलं, नेमका किस्सा काय?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी आमदार डुलक्या मारत होते, संजय राऊतांचा टोला
Laxman Hake OBC Morcha: पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
Rahul Gandhi : राहुल गांधींवर आरोप काय? तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद | Special Report ABP Majha
Manoj Jarange : मनोज जरांगेंची आरपारची लढाई, पुन्हा चलो मुंबई | Special Report ABP Majha
Amit Thackeray on Modi : मोदींचा फोटो हटवला,  अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai BMC News : मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
Tukaram Mundhe: मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
Tukaram Mundhe: मोठी बातमी : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला सरकारची स्थगिती, सुटे तेल विक्रीला 1 वर्षांची सूट!
मराठा बांधव बैलगाडी घेऊन आजच मुंबईकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढील दिशा, गंगाधर काळकुटेंनी सांगितलं
मराठा बांधव बैलगाडी घेऊन आजच मुंबईकडे रवाना; जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढील दिशा, गंगाधर काळकुटेंनी सांगितलं
Vikhroli kannamwar nagar murder: विक्रोळीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला, पतीने बोटावरुन बायकोला ओळखलं, शेजाऱ्यानेच संपवलं अन् म्हणाला...
विक्रोळीत महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला, पतीने बोटावरुन बायकोला ओळखलं, शेजाऱ्यानेच संपवलं अन् म्हणाला...
स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
Crime News: मध्यरात्री पतीशी भांडण, सकाळी अंथरुणावर आढळला पत्नीचा मृतदेह; सोशल मीडियावरील मैत्री, प्रेम अन् लग्नाचा रक्तरंजीत शेवट
मध्यरात्री पतीशी भांडण, सकाळी अंथरुणावर आढळला पत्नीचा मृतदेह; सोशल मीडियावरील मैत्री, प्रेम अन् लग्नाचा रक्तरंजीत शेवट
BJP vs MNS in Mumbai: भाजयुमोचा राज ठाकरेंच्या घरावर धडकण्याचा प्लॅन, पण मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्कची वेसही ओलांडून दिली नाही
भाजयुमोचा राज ठाकरेंच्या घरावर धडकण्याचा प्लॅन, पण मनसैनिकांनी शिवाजी पार्कची वेसही ओलांडून दिली नाही
Satara Crime News : डॉक्टर रुपनवर 27 तारखेला मोबाईल टॉवर चढलेले, पण खाली उतरवलं; मृत्यूनंतर पोलिसांनी दिली माहिती, शेवटचा जबाब महत्त्वाचा
डॉक्टर रुपनवर 27 तारखेला मोबाईल टॉवर चढलेले, पण खाली उतरवलं; मृत्यूनंतर पोलिसांनी दिली माहिती, शेवटचा जबाब महत्त्वाचा
Embed widget