एक्स्प्लोर

करण जोहर, महेश भट्ट, शाहरुखवर अभिजीत भट्टाचार्यांचे गंभीर आरोप

मुंबई : गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट बंदीला शाहरुख खान, करण जोहर आणि महेश भट्ट यांना जबाबदार धरलं आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. शाहरुख खान, करण जोहर आणि महेश भट्ट हे पाकिस्तानसाठी कामं करतात, असा गंभीर आरोपही अभिजीत भट्टाचार्य यांनी केला. शिवाय, शेहला रशिद आणि अरूंधती रॉय हे पाकिस्तानचे एजंट असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं आहे. 22 मे रोजी जेएनयूची विद्यार्थिनी शेहला रशिदसह काही महिला ट्विटराईट्सवर त्याने हीन शब्दात टीका केली होती. त्यानंतर अभिजीत विरोधात सोशल मीडिया यूझर्सनी तक्रार केली. अभिजीतने हे ट्वीट डिलीट केलं, त्यानंतर ट्विटरने कारवाई करत त्याचं अकाऊण्ट सस्पेंड केलं होतं. सहा दिवसांनंतर ट्विटरवर परतलेल्या गायक अभिजीत भट्टाचार्यचं ट्विटर हॅण्डल पुन्हा एकदा सस्पेंड करण्यात आलं. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Mrunal Thakur Dating Cricketer Yashasvi Jaiswal: प्रसिद्ध अभिनेत्री पडलीय टीम इंडियाच्या धुरंधरच्या प्रेमात, 9 वर्षांनी लहान बॅट्समनला करतेय डेट? 'तो' VIDEO व्हायरल
प्रसिद्ध अभिनेत्री पडलीय टीम इंडियाच्या धुरंधरच्या प्रेमात, 9 वर्षांनी लहान बॅट्समनला करतेय डेट? 'तो' VIDEO व्हायरल
Thalapathy Vijays Jana Nayagan: थलपती विजयच्या 'जन नायगन'चा जलवा; 5 दिवसांत बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचा धडाका, सोमवारीही कोटींच्या घरात कमाई
थलपती विजयच्या 'जन नायगन'चा जलवा; 5 दिवसांत बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचा धडाका, सोमवारीही कोटींच्या घरात कमाई
Pravin Tarde Cryptic Post On Mulshi Ring Road Land Pune: 'मुळशीमध्ये रिंगरोड... शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या?'; प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल, 'मुळशी पॅटर्न 2' लवकरच येणार?
'मुळशीमध्ये रिंगरोड... शेतजमिनी कोणी कोणी लाटल्या?'; प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल, 'मुळशी पॅटर्न 2' लवकरच येणार?
Kangana Ranaut Disappointed After Seeing Viral Reels Of CJP Protest: 'तुमची घाण दाखवताय...', CJP प्रोटेस्टचे व्हायरल रिल्स पाहून कंगना रनौत चिडल्या, Gen Z आंदोलनाला म्हणाल्या, 'कचरा... घाणेरडं...'
'तुमची घाण दाखवताय...', CJP प्रोटेस्टचे व्हायरल रिल्स पाहून कंगना रनौत चिडल्या, Gen Z आंदोलनाला म्हणाल्या, 'कचरा... घाणेरडं...'

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Ulhasnagar Crime News: घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Embed widget