एक्स्प्लोर

Aaradhya Bachchan : एअरपोर्टवर पॅप्सवर ऐश्वर्याची लेक आराध्या संतापली; युजर्स म्हणाले, ''जया बच्चन...''

Aaradhya Bachchan Angry On Paparazzi : आराध्या आणि ऐश्वर्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच ऐश्वर्याची लाडकी लेक पापाराझींवर संतापली असल्याचे दिसून आले.

Aaradhya Bachchan Angry On Paparazzi :   बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) केवळ तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी इंडस्ट्रीत ओळखली जात नाही तर तिच्याकडे एक जबाबदार आई म्हणूनही पाहिले जाते. ऐश्वर्या नेहमीच आपली मुलगी आराध्यासोबत (Aaradhya Bachchan) सावलीसारखी फिरताना दिसली आहे. लग्नकार्य असो, कार्यक्रम असो किंवा विमानतळावर, ती नेहमीच आराध्यासोबत दिसते. आराध्या आणि ऐश्वर्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच ऐश्वर्याची लाडकी लेक पापाराझींवर संतापली असल्याचे दिसून आले. 

पॅप्सवर संतापली आराध्या...

ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच मुलगी आराध्यासोबत विमानतळावर दिसली. यावेळी आई आणि मुलगी दोघीही ब्लॅक कलर मॅचिंग आउटफिटमध्ये दिसल्या. या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या आणि आराध्या एअरपोर्टवर चेक इन करताना दिसत आहेत. त्याच दरम्यान तिथे असलेल्या पापाराझींनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याची धडपड सुरू केली. तेवढ्यात मागे एक पापाराझी ऐश्वर्या आणि आराध्याला आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होता आणि त्यांच्या मोबाईलमधून एक विचित्र आवाज आला. हे पाहून आराध्याला त्याच्यावर रागवते. यानंतर आराध्या तिची आई ऐश्वर्यासोबत आत जाते आणि निघताना तिने पापाराझींना खूप प्रेमाने निरोप देताना दिसते.

View this post on Instagram
 
A post shared by Voompla (@voompla)

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स...

आराध्या बच्चनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेक वापरकर्ते आराध्याच्या प्रोटेक्टिव्ह स्वभावाचे कौतुक करत आहे.  तर अनेकजण तिची आजी जया बच्चन यांच्याशी तुलना करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'जयाचा आत्मा तिच्यात आला आहे.' दुसरा युजर लिहितो, 'ही आपली आजी जयावर गेली आहे का?' एकाने लिहिले, 'अभिषेक इथेही तुझ्यासोबत का नाही?' अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
संयुक्त सभेआधी ठाकरे बंधूंचा शाखा भेटीचा सपाटा सुरुच, शिवसैनिक-मनसैनिकांत मोठा उत्साह
Election : बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
बापाची चप्पल पायात आली म्हणून महेश लांडगेंनी स्वतःला शहाणं समजू नये; अजितदादांच्या शिलेदाराचा इशारा
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना दमदाटी
शिवसेना उमेदवाराच्या बापाचा प्रताप; लेकाच्या हातात 10 लाखांचं घड्याळ, पण घरभाडे मागितल्याने प्रकल्पबाधितांना धमकी
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
पुण्यात पद्मभूषण माधव गाडगीळांच्या अंत्यविधीला अवघे 50 लोक, एकही स्थानिक नेता नाही; समाज कुठं चाललाय?
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
मुंबईतील मसिना हॉस्पिटलची माणुसकी मेली, 8 तास मृतदेह अडवून ठेवला, ट्रस्टच्या हॉस्पिटलचा भ्रष्ट कारनामा!
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
Embed widget