एक्स्प्लोर
आमीर खानच्या 'सिक्रेट सुपरस्टार'चं पोस्टर रिलीज
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वासिमचा नवा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर असून, 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमाचा पोस्टर रिलीज झालं आहे. या सिनेमाची निर्मिती आमीर खान आणि किरण रावने केली आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन आमीरचा माजी सहाय्यक अद्वैत चंदन यानं केलं आहे.
मुंबई : 'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वासिमचा नवा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर असून, 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमाचा पोस्टर रिलीज झालं आहे. या सिनेमाची निर्मिती आमीर खान आणि किरण रावने केली आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन आमीरचा माजी सहाय्यक अद्वैत चंदन यानं केलं आहे.
या सिनेमाची कथा एका अशा मुलीच्या आयुष्याशी संबंधित आहे, जिला गायन क्षेत्रात करिअर करायची इच्छा असते. परंतु तिच्या वडिलांचा याला विरोध असतो.
— Aamir Khan (@aamir_khan) July 31, 2017सिनेमाच्या पोस्टरमध्ये एका मुलीच्या पाठीवर भल्या मोठ्या स्कूल बॅगत एक माईक असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तसेच या पोस्टरवर सिनेमाचं ट्रेलर लॉन्चिंगची तारीख 2 ऑगस्ट असल्याचं दाखवण्यात आली आहे. पण आमीरच्या चाहत्यांनी सिनेमाचं पोस्टर अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. या सिनेमात दंगल फेम जायरा वासिमसोबत आमीर खानचाही प्रमुख भूमिका या सिनेमात असणार आहे. या सिनेमाचा टीजर गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच रिलीज करण्यात आला होता. सिनेमाचा टीझर पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement