एक्स्प्लोर

Aamir Khan Next Movie : ‘लाल सिंग चड्ढा’ नंतर 'या' चित्रपटात दिसणार आमिर खान; वाचा सविस्तर

Aamir Khan Next Movie Update: लाल सिंग चड्ढा या चित्रपटानंतर आमिर खान एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

Aamir Khan Next Movie Update : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात व्यस्त आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याआधीच आता आमिर खानच्या पुढील प्रोजेक्टची बातमी समोर आली आहे. विविध भूमिका साकारल्यानंतर आमिर खान आता एका स्पोर्ट्स ड्रामामध्ये दिसण्यासाठी सज्ज झाला आहे.

ई टाइम्सच्या वृत्तानुसार, आमिर खान 'शुभ मंगल सावधान'चे दिग्दर्शक आर.एस प्रसन्ना दिग्दर्शित होणाऱ्या स्पोर्ट्स ड्रामामध्ये दिसणार आहे. आमिरचा हा पुढचा प्रोजेक्ट असेल. या वृत्तात म्हटले आहे की, आमिरने या चित्रपटासाठी प्राथमिक तयारी सुरू केली आहे. त्याचे शूटिंग ऑक्टोबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. लाल सिंग चड्ढा रिलीज झाल्यानंतर आमिर या चित्रपटाची तयारी सुरू करणार आहे.

आमिर खानला अनेक दिवसांपासून तरुण चित्रपट निर्मात्यांबरोबर काम करण्याची इच्छा होती. प्रसन्ना यांच्याशी आमिर बऱ्याच दिवसांपासून संपर्कात होता. अद्वैत चंदनने 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. अद्वैतने याआधी आमिर खान आणि झायरा वसीम यांच्या सिक्रेट सुपरस्टार चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. या चित्रपटाची निर्मिती आमिर आणि किरण राव यांनी केली होती.

आगामी प्रोजेक्ट कधी रिलीज होणार ? 

आमिर खानचा स्पोर्ट्स ड्रामा पुढील वर्षी 2023 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, असे म्हटले आहे की या चित्रपटाचे निर्माते पुढील वर्षाच्या शेवटी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. या चित्रपटा संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. 

लाल सिंह चड्ढा यांच्याबद्दल काय म्हणाला आमिर?

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाच्या अनेक रिलीज तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या 'रक्षाबंधन'सोबत होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget