एक्स्प्लोर

Aamir Khan New Look : आमिर खानचा थरकाप उडवणारा लूक! 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या नव्या प्रोजेक्टची चर्चा, नेमकं प्रकरण काय

Aamir Khan New Look :  'मिस्टर परफेक्शनिस्ट' असलेल्या आमिर खानचा थरकाप उडवणारा लूक व्हायरल झाला आहे. यावरून चर्चांना उधाण आले आहे.

Aamir Khan New Look :  बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' असलेला आमिर खानच्या (Aamir Khan) नव्या  चित्रपटाची प्रतीक्षा चाहत्यांना लागली आहे. आमिर सध्या नव्या चित्रपटात व्यस्त असल्याची माहिती आहे. याच दरम्यान आता त्याचा नवा लूक सध्या व्हायरल होत आहे. आमिरच्या या नव्या लूकमुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 'तारे जमीन पर' या चित्रपटात ईशान अवस्थीची व्यक्तिरेखा साकारणारा  दर्शिल सफारीदेखील आमिरसोबत दिसत आहे. दोघेही जण तब्बल 16 वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत. 

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आमिर खानच्या हातात दगडासारखी दिसणारी वस्तू आहे. त्याचा लुक थक्क करणारा आहे. केस लांब आणि विस्कटलेले आहेत. चेहरा अस्वच्छ दिसत आहे. दातही काळे आणि अस्वच्छ आहेत. त्याचा अवतार हा एखाद्या वेडसर व्यक्तीसारखा दिसत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जाहिरातीमध्ये झळकणार आमिर-दर्शिल?

काही दिवसांपूर्वी दर्शील सफारीनेही आमिर खानसोबतच्या आगामी प्रोजेक्टचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोची अजूनही चर्चा सुरू आहे. काहींच्या मते हे दोघेजण एकाच चित्रपटात काम करत आहेत. तर, काहींच्या मते ही एखाद्या जाहिरातीचे चित्रीकरण असावे.

View this post on Instagram
 
A post shared by Darsheel Safary (@dsafary)

आमिरकडून नव्या चित्रपटाची घोषणा

View this post on Instagram
 
A post shared by Darsheel Safary (@dsafary)

आमिरने अलीकडेच 'सितारे जमीन पर' या चित्रपटाची  घोषणा केली होती. त्याची कथाही 'तारे जमीन पर' चित्रपटासारखीच असल्याचे म्हटले गेले. मात्र, हा चित्रपट 'तारे जमीन पर'चा सिक्वेल नसणार असेही स्पष्ट करण्यात आले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget