एक्स्प्लोर

Aamir Khan : आमिर खानने कमबॅकबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाला,"अजून मानसिक तयारी झाली नाही"

Aamir Khan : आमिर खानने नुकत्याच एका मुलाखतीत सिनेसृष्टीतील कमबॅकबद्दल भाष्य केलं आहे.

Aamir Khan ON Films : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान (Aamir Khan) गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत त्याने सिनेसृष्टीतील कमबॅकबद्दल भाष्य केलं आहे. तो म्हणाला,"अजून मानसिक तयारी झालेली नाही". 

आमिर खानने 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत कमबॅक केलं होतं. आमिर आणि करिनाची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र फ्लॉप झाला. 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाकडून आमिरला खूप अपेक्षा होत्या. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरल्याने त्याला धक्का बसला आणि पुन्हा काही दिवस सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा त्याने निर्णय घेतला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सध्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतोय : आमिर खान

आमिरने गिप्पी ग्रेवाल आणि सोनम बाजवाच्या 'कॅरी ऑन जट्टा 3' या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान आमिरने सिनेसृष्टीतील कमबॅकबद्दल भाष्य केलं. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणाला,"अद्याप कोणताही सिनेमा करण्याचा निर्णय घेतलेला नाही. सध्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा मी प्रयत्न करत आहे. मुलांसोबत वेळ घालवायला मला आवडत आहे. सिनेसृष्टीत कमबॅक करण्याची अजून माझी मानसिक तयारी झाली नाही. जेव्हा मी पूर्णपणे तयार असेल तेव्हा नक्कीच मी एखादं चांगले कथानक असेल अशा सिनेमाची निवड करेल". 

आमिरच्या वक्तव्याने चाहते नाराज 

आमिर खानच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आमिरच्या "अजून मानसिक तयारी झालेली नाही" या वक्तव्यामुळे चाहते मात्र नाराज झाले आहेत. अत्यंत वाईट बातमी, कृपया असं करू नका...आम्हाला तुमच्या सिनेमांची प्रतीक्षा आहे". काजोलच्या 'सलाम वैंकी' या सिनेमात आमिर शेवटचा दिसला होता. 

आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार? (Aamir Khan Wedding) 

आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फातिमा सना शेखसोबत रिलेशनमध्ये असून आता लवकरच तो ते लग्न करणार असल्याची चर्चा आहे. अद्याप लग्नाच्या चर्चांवर आमिरने भाष्य केलेलं नाही. 

संबंधित बातम्या

Aamir Khan : आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार? 31 वर्षाच्या 'या' अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चं नाव

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Talpade on Heart Attack: '10 मिनिटांसाठी मी मेलो होतो...', श्रेयस तळपदेला आला होता हृदयविकाराचा झटका, शुटिंगवेळी अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?
'10 मिनिटांसाठी मी मेलो होतो...', श्रेयस तळपदेला आला होता हृदयविकाराचा झटका, शुटिंगवेळी अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?
Atul Kulkarni Shares Video On Protest: कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले...
कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले...
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर आंदोलक तरुण, विद्यार्थ्यांवर दणादण लाठ्या उगारताच आंदोलनस्थळी खासदार चंदशेखर, महुआ मोईत्रा, प्रकाश राज दाखल
Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या, इंटरनेट सेवा खंडित, मोबाईल जॅमर्स वाढवले, नक्की काय काय घडलं?
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Embed widget