एक्स्प्लोर

Neha Dhupia: 'नशीब, लग्नाआधीच प्रेग्नंट झाले, देवाचे आभार!', बॉलिवूड अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य; 'त्या' बातमीनं सगळेच झालेले शॉक

Neha Dhupia: 2018 साली नेहा आणि अंगद बेदी यांनी अचानक लग्नाची घोषणा केली होती, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला. त्या काळात नेहा लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

Neha Dhupia On Pregnancy Before Marriage: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) कायमच तिच्या बोल्ड वक्तव्यांवरून आणि रोखठोक मतांवरून चर्चत असते. अलीकडेच केलेल्या एका वक्तव्याने सध्या मनोरंजनसृष्टीत तिची चर्चा रंगली आहे. नेहाने तिच्या लग्नाआधीच्या प्रेग्नेंसीबाबत स्पष्ट आणि बेधडक मत मांडलं आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना नेहाने सांगितले की, ती लग्नाआधी प्रेग्नंट झाली, हे देवाचेच आशीर्वाद आहेत. तिचा नवरा अंगद बेदीसोबतच्या तिच्या लव्हस्टोरीबद्दल बोलताना तिनं प्रेग्नेंसीमुळेच तिने लग्नासाठी होकार दिल्याचं सांगितलं.

2018 साली नेहा आणि अंगद बेदी यांनी अचानक लग्नाची घोषणा केली होती, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला. त्या काळात नेहा लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आणि नंतर त्या खऱ्या ठरल्या. मे 2018 मध्ये गुरुद्वाऱ्यात लग्न झाल्यानंतर केवळ पाच महिन्यांत, नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी मुलगी मेहरला जन्म दिला. या गोष्टीवरून नेहाला खूप ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं, मात्र या जोडप्याने त्या सगळ्यापेक्षा त्यांच्या नात्याला महत्त्व दिलं. नेहा आणि अंगद बेदी आता दोन मुलांचे पालक आहेत. 2018 मध्ये मुलगी मेहरचा जन्म झाला, तर 2021 मध्ये मुलगा गुरिकचा जन्म झाला.

8 - 10 वर्षे नेहाच्या मागे पण ...

पॉडकास्टमध्ये अंगद बेदीने सांगितलं की, तो जवळपास 8-10 वर्षे नेहाच्या मागे होता. तो म्हणाला, “मी 8 वर्षं तिच्या मागे फिरत होतो, पण तिने मला कधीच होकार दिला नाही,” असं तो हसत म्हणाला. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मी तिला पहिल्यांदा ट्रेडमिलवर धावताना पाहिलं आणि तेव्हाच तिच्यावर फिदा झालेलो.” नेहाच्या जवळ जाण्यासाठी अंगद बेदीने तिच्या कुटुंबासोबतही वेळ घालवला. “मी तिच्या आईसोबत जास्त वेळ घालवला. मला वाटलं, आई इतकी चांगली आहे तर तीही नक्कीच चांगली असेल,” असं त्याने सांगितलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'नशीब, लग्नाआधीच प्रेग्नंट झाले .. ' नेहा म्हणाली..

दुसरीकडे, नेहा धुपिया म्हणाली की, त्या काळात ती पूर्णपणे करिअरवर लक्ष केंद्रित करत होती. “माझा सगळा फोकस कामावर होता. जर त्या काळात कुणी खास व्यक्ती भेटली तर ठीक, असं मला वाटायचं,” असं ती म्हणाली. नेहाने पुढे सांगितलं की, “मी देवाचे आभार मानते की आम्ही प्रेग्नंट झालो. तो आमच्या Love Storyचा टर्निंग पॉइंट ठरला. आम्ही प्रेग्नंट होतो, म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.” तिने आणखी स्पष्ट केलं, “हो, मी लग्नाआधी प्रेग्नंट होते आणि त्यात काहीच चुकीचं नाही.”

लग्नाआधी प्रेग्नंट असल्याचं कळल्यावर तिचे जवळचे मित्रही चकित झाले होते. सोहा अली खान हिचाही त्यात समावेश होता. नेहा म्हणाली, “त्या वेळी खूप गोंधळ उडाला होता. प्रेग्नेंसीबद्दल समजल्यावर सगळेच शॉक झाले होते.”

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
Sankarshan Karhade Son: स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
OTT Suspense Thriller: 8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget