एक्स्प्लोर

Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक

Hemant Dhomes Powerful Poem: हेमंत ढोमे यांची कविता सोशल मीडियात तुफान व्हायरल.

Hemant Dhomes Powerful Poem viral: प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता आणि लेखक म्हणून प्रकाशझोतात आलेला कलाकार म्हणजे हेमंत ढोमे (Hemant Dhome).  समाजात घडणाऱ्या घडामोडींवर हेमंत ढोमे हे पोस्ट शेअर (Cockroach Janta party) करत असतात.  आपले मत मांडत असतात. सामाजिक असो किंवा राजकीय, हेमंत ढोमे आपलं परखड मत मांडत असतात. कॉकरोच जनता पार्टी आणि आंदोलकांच्या समर्थनार्थ हेमंत ढोमे यांनी पोस्ट (Viral Video) शेअर करत पाठिंबा दिला होता. जंतर मंतर येथे आंदोलन पार पडलं होतं. या आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांनी पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, नुकतंच त्यांनी एक कविता सादर केली आहे. 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही', असे कविताचे नाव आहे. सध्या हेमंत ढोमे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

हेमंत ढोमे यांची कविता सोशल मीडियात व्हायरल (Hemant Dhomes Viral Post)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

कविता सादर करत  असताना हेमंत म्हणाले, 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही...
एकोणिसशे अठ्ठेचाळीसला घातलेल्या गोळ्यांना आता अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होतील...
पण तरीही तो विचार  काही केल्या मरत नाही...
तो आजही सत्याच्या मार्गाने चालतो आहे...
अहिंसेच्या वाटेवर जिंकतो आहे...
एक गांधी मारला तरी, हजारो गांधी जन्म घेतात...
कारण त्या गोळ्यांपेक्षा बहुदा...
सत्याचा श्वास अधिक भेदक होता...
इतिहासाच्या प्रत्येक पानावर एकच वाक्स कोरलं गेलंय...
काळाच्या न्यायालयात हिंसेचा पराभव होतोच...
नावं बदलतात, चेहरे बदलतात, पुन्हा गोळ्या घालण्याचा प्रयत्न करतात...
पुन्हा लाठ्या - काठ्या चालवतात...
पण गांधी पुन्हा जन्म घेतो...
एकत्र येतो, लढतो, पुन्हा सत्याला जिंकवतो...
आणि अठ्ठ्याहत्तर वर्ष उलटून  गेली तरी...
गोळ्या झाडणाऱ्यांना, आजही नीट झोप येत नाही!

हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी व्हिडीओला कॅप्शन देखील दिलं आहे. 'सत्यमेव जयते',  असं त्यांनी कॅप्शन देत शेअर केलं आहे.     त्यांच्या या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. एका युझरने कमेंट सेक्शनमध्ये, 'हेमंत दादा तुमचे विचार इतर मराठी कलाकारांपेक्षा वेगळे आणि चांगले आहेत, हे कायम दिसून आलं आहे', असं म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget