एक्स्प्लोर

फिरायला जाणं जीवावर बेतलं, सावत्र वडिलांनी बॉलिवूड अभिनेत्रीसह संपूर्ण कुटुंबाला संपवलं अन् खड्ड्यात पुरलं, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

Tragic Story of Actress Laila Khan: अभिनेत्री लैला खानची निर्घृण हत्या झाली होती. सावत्र वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला संपवल्याचा आरोप.

Actress Laila Khans Heartbreaking Story: बॉलिवूडमध्ये आपल्याला प्रसिद्धी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते.  नाव, पैसा कमावण्याचं स्वप्न उराशी घेऊन लाखो लोक मायानगरीत येतात.  काहींना यश मिळतं. काहींना अपयश पदरात घेऊन पुढे जावं लागतं.  ग्लॅमरची दुनिया जितकी हवीहवीशी वाटते, तितकंच पडद्यामागचं वास्तव खूप वेगळं असतं.  अशीच एका अभिनेत्रीच्या आयुष्यातील कथा खूप भयानक आहे. आपल्याच सावत्र वडिलांनी हत्या करून जमिनीत पुरलं.   ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना  लैला खान या अभिनेत्रीसोबत घडली. तब्बल 11 महिन्यांनंतर अभिनेत्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत  सापडला होता. इगतपूरी येथील त्यांच्या बंगल्यात मृतदेहाचे सांगाडे सापडले होते. सावत्र वडिलांनी संपूर्ण कुटुंबाला संपवलं होतं.

अभिनेत्री लैला खान वफा: अ डेडली लव्ह स्टोरीमध्ये दिसली होती.   या चित्रपटात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते.   या चित्रपटात लैला खान आणि राजेश खन्ना यांचे अनेक इंटिमेट सीन्स होते.  लैला खानने या चित्रपटानंतर बी आणि सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं.  तिनं मुनीर खान याच्यासोबत लग्नगाठ बांधली. 

नेमकं काय घडलं?

2011 साली खान परिवारी इगतपूरी येथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते.  याच दरम्यान, लैला पाटील आई सेलिना पटेल आणि चार भावंडांसह बेपत्ता झाली.  लैलाचे सावत्र वडील  परवेझ टाकने खान कुटुंबाची निर्घृण हत्या केली.  हत्येमागचं कारण परवेझला लैलाच्या आईचा पहिला पती शेख आवडत नव्हता. असंही म्हटलं जातं की, परवेझला लैलाचं सिनेमांमध्ये काम करणं आवडत नव्हतं.  

लैलाच्या कुटुंबाने दुबईला जाण्याचा निर्णय घेतला होता.   परवेझला एकटं वाटलं होतं. याच कारणास्तव लैला, तिची आई आणि लैलाच्या भावंडांना ठार केलं असल्याची माहिती एका वृत्तातून समोर आली. लैला आपल्या कुटुंबासह इगतपूरी येथे सुट्टीसाठी गेले होते.  इथेच सर्वांची हत्या करण्यात आली.  परवेझने त्यांची हत्या करून  मृतदेह खड्ड्यात पुरले.  यानंतर लैलाचे वडील आणि सेलिनाचे पहिले पती नादिर पटेल यांनी खान कुटुंबाची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी केली. तपासात संशयाची सुई परवेझकडे फिरली. जम्मू काश्मीर पोलिसांनी परवेझला अटक केली.  नंतर मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलं.  

आरोपीनं पोलिसांना सांगितले की, घटनेच्या दिवशी परवेझचं लैलाच्या आईसोबत कडाक्याचे भांडण झाले होते.  शेखशी सेलिनाशी होणारी वाढती जवळीक आवडत नव्हती,   शेखचा कुटुंबाशी संपर्क टाकला आवडत नव्हतं, याच कारणास्तव सर्वांना ठार मारलं, असं त्यानं स्पष्ट केलं. सरकारी वकिलांनी टाकविरूद्ध  साक्षीदारांची चौकशी केली. तसेच कुजलेले मृतदेह ताब्यात घेतले.   दरम्यान, या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी परवेझ टाकला फाशीची शिक्षा सुनावली. 2011 साली घडलेल्या या घटनेनंतर सिनेजगतात खळबळ उडाली होती.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
Jui Gogari on Navratri: 'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत
'नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचाच...'; स्त्रीशक्तीबाबत जुई गोगरीचं स्पष्ट मत

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Embed widget