एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi: मैत्री तोडली म्हणत तावातावाने बोलला, सागरच्या बोलण्याने प्रभू विरघळला, घट्ट मिठी मारली, प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले

खास पाहुण्यासमोर सागर आपलं मन हलकं करणार असून डॉन आणि त्याच्यामधील मैत्रीचं नातं पुन्हा घट्ट होणार ?? असं म्हणत बिग बॉसने हा प्रोमो शेअर केलाय.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसचा सहावा सिझन सध्या प्रचंड चर्चेत आहे. दिवसेंदिवस गेम अधिकच कठीण होत चालला आहे. प्रत्येक जण घरात टिकून राहण्यासाठी आपला topगेम दाखवत आहेत.बिग बॉसने यंदाच्या सीझनमध्ये Twist अगदी दमदार ठेवले आहेत. अनपेक्षित गोष्टी घरात घडताना दिसत  आहेत. आता बिग बॉसच्या घरात नवे पाहुणे येणार आहेत. याबाबतीतला एक Promo कलर्स मराठीने आपल्या सोशल मिडियावर शेअर केलाय.यात खास पाहुण्यासमोर सागर आपलं मन हलकं करणार असून डॉन आणि त्याच्यामधील मैत्रीचं नातं पुन्हा घट्ट होणार ?? असं म्हणत बिग बॉसने हा प्रोमो शेअर केलाय. यात तावातावाने सागर प्रभुविषयी बोलताना दिसतोय.

काय म्हणाला सागर प्रभूला?

बिग बॉसच्या घरात सध्या काही नवे पाहुणे येणार आहेत. बिग बॉसने घरात काही खेळण्यातले प्राणी पाठवले आहेत. घरातील सदस्य या प्राण्यांना प्रत्येक सदस्यासमोर जाऊन टोमणे मारताना दिसतायत. त्याच वेळी सागर प्रभूशी तुटलेल्या मैत्रीवर तावातावाने बोलताना दिसतो. तो म्हणतो,"  हा प्रभू आहे. याची आणि माझी आधी मैत्री झाली. पण याने ती तोडली. मी रोज हे शोधायचा प्रयत्न करतोय की असं का? का ही दरी निर्माण झालीय. ज्यापाध्तीने मला बोलतो तो..तो बघतही नाही तो माणूस कोण आहे. त्याने आपल्यासाठी काय केलंय?" सागरचं बोलून झाल्यावर प्रभू सागरला मिठी मारताना दिसतोय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

चाहत्यांनी केलं सागरला ट्रोल

मगरीच्या नॉमिनेशन टास्कमध्ये सागर आणि प्रभूमध्ये जोरदार वाद झालेला. त्यानंतर " तू काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईन हे होणार नाही म्हणत सागर प्रभूवर खेकसला होता. आता आज प्रभू माझ्याशी तोडून वागतो म्हणून त्याने भावनिक होण्याचा प्रयत्न केलाय असं चाहते या प्रोमोखाली म्हणताना दिसत आहेत.एकाने कमेंट करत लिहीलं,"काल खेकसला म्हणून भरपाई करायला acting करतोय कपटी सागऱ्या" तर एकाने लिहिलं, सागर 1 no. चा घमंडी, कपटी, नालायक आणि Double ढोलकी माणूस आहे .  ह्या week ला त्याला बाहेर काढा ." एका चाहत्याने लिहिलं," सागर नाटक करु नकोस. तुझी (बाल्कनी, टोळी )माणस असताना काय- काय वागलास प्रभू सोबत विसरू नको."

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget