एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: भाऊंचा कडक धक्का! राकेशच्या अंगावर जाणं विशालला भोवलं; ट्रॉफीवरचा चान्स हकनाक गमावला?  

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात दोन दिवसांपूर्वी विशाल आणि राकेशमध्ये झटापट झाल्याचं दिसलेलं. सध्या दोघांनाही सुनावतानाचे प्रोमो कलर्स मराठीने शेअर केले आहेत.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात शनिवारचा 'भाऊचा धक्का' पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. (Bhaucha Dhakka) राकेश आणि विशालमध्ये झालेल्या राड्यानंतर रितेश भाऊंचा (Riteish Deshmukh) प्रोमो व्हायरल झाला होता. रितेश भाऊ कोणाला धक्का देणार अशी चर्चा सुरु होती. दरम्यान, शनिवारच्या भाऊच्या धक्यावर रितेश भाऊंनी विशाल आणि राकेशला कडक धक्का दिला. (Vishal Rakesh Fight) विशाल तुम्ही राकेशला नाही तर बिग बॉसच्या ट्रॉफीला धक्का दिला असं म्हणत रुपेश भाऊंनी विशालला सुनावलं. तर राकेशने आपल्या वागण्यातून घराच्या मर्यादा ओलांडल्याचं सांगत राकेशची चूक विशालपेक्षा छोटी असली तरी ती बरोबर ठरत नाही असं त्यांनी सांगितलं. (Bigg Boss Marathi 6)

बिग बॉसच्या घरात दोन दिवसांपूर्वी विशाल आणि राकेशमध्ये झटापट झाल्याचं दिसलेलं. विशालने राकेशच्या घटस्फोटाचा मुद्दा काढल्याने तोही चिडलेला. नॉमिनेशन टास्कनंतर झालेल्या या राड्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ कोणाला सुनावणार. सध्या दोघांनाही सुनावतानाचे प्रोमो कलर्स मराठीने शेअर केले आहेत.

राकेशला नाही ट्रॉफीला धक्का मारला !

कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ विशालला कडक शब्दात सुनावताना दिसतात. " तुम्ही फक्त राकेशला नाही धक्का मारलात. तुम्ही बिग बॉसच्या ट्रॉफीला धक्का मारला आहे. तुम्ही गेम्स खराब करताय स्वतःचा. हे एक्सेप्टेबल नाही. तुम्हाला थेट सांगतो, महाराष्ट्राला पटलेलं नाही हे ' असं भाऊ म्हणाले. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

राकेश हे बिग बॉसचं घर आहे. ही बाहेरची दुनिया नाही. या शोमध्ये भडकवला जाणार हे सगळ्यांनाच माहित आहे. ही काही नवीन गोष्ट झालेली नाही, की कोणीतरी तुम्हाला उचकवत आहे. कोणीतरी चूक करतंय म्हणून तुम्हीही तेच करणार, त्यांच्या तुलनेत तुमची चूक कमी असली तरी ती बरोबर ठरत नाही. मी म्हणत नाही कोणी काही बोलत असेल तर वाद घालू नका. एक बाउंड्री आपण मेंटेन करतो. ह्या मर्यादा राखल्या गेल्याच पाहिजेत. असं रितेश भाऊंनी राकेशला सांगितलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

कोण धरणार घरचा रस्ता?

मागील आठवड्यात बिग बॉसच्या घरातून प्रभू शेळके आणि वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतलेला संकेत पाठक दोघांनाही घराबाहेर पडावं लागलं. प्रभू ने बाहेर आल्यानंतर तन्वी कोलते बिग बॉसची विजेती व्हावी असं म्हटलं. दरम्यान रितेश भाऊ आज कोणाची शाळा घेणार आणि आठवड्यात कोण घरचा रस्ता धरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिग बॉसच्या घरात सध्या आठ सदस्य आहेत. यात तन्वी, अनुश्री, सागर, राखी, राकेश, रेवा, दिपाली, विशाल यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget