एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात उमललं प्रेम, प्राजक्ता - करणचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद! बिग बॉसनेही विचारलं..

करणने प्राजक्तासमोर आपल्या भावना स्पष्टपणे मांडल्या होत्या. एका संभाषणात प्राजक्ता प्रभूला करण आणि तन्वी यांच्यात नेमकं किती अंतर आहे, असा सवाल करते.

Bigg Boss Marathi 6: अगदी पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या सहाव्या पर्वातील वातावरण वादळी ठरत आहे. सातत्याने स्पर्धकांमध्ये वाद विवाद, हेवेदावे, धमक्या, भांडणं रंगत असताना आता बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये प्रेम फुलताना दिसतंय. आधी रुचिता आणि विशालनंतर आता करण आणि प्राजक्ता यांच्या नात्याची चर्चा होताना दिसतेय.करणने त्याच्या भावना प्राजक्तासमोर व्यक्त केल्यानंतर या दोघांमध्ये प्रेमाचे वारे वाहत असल्याच्या चर्चा प्रेक्षकांमध्ये आहेत. आणि या केवळ चर्चा नसून बिग बॉसच्या घरातील कॅमेऱ्यातही या दोघांचा रोमान्स कैद झालाय.

बिग बॉसही करणला विचारलं..

तर झालं असं की बिग बॉसच्या घरात नवा कॅप्टन्सीचा टास्क सुरु झालाय. यात घरातील सगळे सदस्य फळं बनली आहेत. प्राजक्ता स्ट्रॉबेरीच्या रूपात दिसते, तर करण संत्र्यासारखा सजलेला असतो. एपिसोडच्या प्रोमोमध्ये बिग बॉस प्राजक्ताच्या स्ट्रॉबेरी लूकचं भरभरून कौतुक करतात. “प्राजक्ता, तुम्ही स्ट्रॉबेरीमध्ये खूप छान दिसत आहात,” असं म्हणताच प्राजक्ता गोड हसते, लाजते आणि बिग बॉसचे आभार मानते.

दरम्यान, तिच्या मागे उभा असलेला करणही हलकेच लाजताना दिसतो. ते पाहून बिग बॉस मजेशीर प्रश्न विचारतात, “स्ट्रॉबेरीचं कौतुक केल्यावर संत्रं का लाजलं?” हा सवाल ऐकताच प्राजक्ता आणि करण दोघेही पुन्हा एकदा लाजत हसू लागतात. यानंतर पुढच्या दृश्यात दोघेही एकत्र बसलेले दिसतात. फळांच्या बोर्डच्या आडून ते एकमेकांची हलकीफुलकी चेष्टा करताना पाहायला मिळतात. त्यांच्या या गोड केमिस्ट्रीकडे पाहून तो एक प्रकारचा रोमान्सच असल्याचं जाणवतं. त्यामुळे प्राजक्ता आणि करण यांच्यात खरंच प्रेम फुलत असल्याचा अंदाज नेटिझन्सनी बांधलाय.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

करणने मांडल्या आपल्या भावना

यापूर्वीही करणने प्राजक्तासमोर आपल्या भावना स्पष्टपणे मांडल्या होत्या. एका संभाषणात प्राजक्ता प्रभूला करण आणि तन्वी यांच्यात नेमकं किती अंतर आहे, असा सवाल करते. ही चर्चा राखीच्या कानावर पडताच ती तन्वीला याबद्दल सांगते. त्यानंतर तन्वी थेट प्राजक्तालाच करणबद्दल विचारते. तन्वी म्हणते, “करण तुला मांडीवर घेऊन डोक्याला मसाज करतो, तेव्हा तुला काय वाटतं?” यावर करण लगेच हस्तक्षेप करत तन्वीला सुनावतो. “आता विशाल भाव देत नाही म्हणून ती इथे आली आहे,” रुचिता करणला म्हणते की, “तिचा फेक लव्ह अँगल चालला नाही, आयुषनेही भाव दिला नाही.” यावर करण राकेशकडे वळून स्पष्ट करतो, “आमच्यात प्रेम असो, मैत्री असो किंवा काहीही असो, आम्ही दोघं आपापला गेम स्वतंत्रपणे खेळतो.” त्यावर राकेश त्याला सल्ला देतो, “'तू फक्त तिला जप. तिच्या भावनांना सांभाळ”

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget