एक्स्प्लोर

ए मारतेस काय.. देऊ काय ? बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सीवरून जोरदार राडा, पापडावरून स्पर्धक चवताळले

सर्व स्पर्धकांना पापडाचा टास्क देण्यात आला आहे. व्हिडिओत दोन टीम पापड लाटताना दिसत आहेत. कुणी एकमेकांचे पीठ पळवतंय तर एकमेकांच्या अंगावर पीठ फेकले जात आहे.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून वादविवाद भांडण पाहायला मिळत आहेत. भांडण शिवीगाळ हे तर सुरूच आहे पण आता बिग बॉसच्या घरातील भांडणं ही टोकाला जाताना दिसतात. घरातील हा चौथा आठवडा सुरू आहे. कॅप्टनसीचा टास्क घरात रंगणार आहे. प्राजक्ता शुक्रेनंतर बिग बॉसच्या घरातील दुसरा कॅप्टन कोण होणार? याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. दरम्यान कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये कॅप्टनसीच्या टास्क वरून जोरदार राडा झाल्याचं दिसतंय . काल नॉमिनेशन झालं, आज कॅप्टनसीचा टास्क आहे. प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, सर्व स्पर्धकांना पापडाचा टास्क देण्यात आला आहे. व्हिडिओत दोन टीम पापड लाटताना दिसत आहेत. कुणी एकमेकांचे पीठ पळवतंय तर एकमेकांच्या अंगावर पीठ फेकले जात आहे.

पापडासाठी बिग बॉसच्या घरात राडा

बिग बॉसच्या घरात कॅप्टनसीच्या टास्कसाठी स्पर्धक आक्रमक रूपात दिसतायत. कुणी कुणाला पकडून ठेवला आहे तर एक टीम दुसऱ्या टीमचे पापड पळवताना दिसत आहे. दरम्यान ए मारतेस काय .. देऊ का ? असं  करण सोनावणे म्हणताना दिसत आहे. रुचिता जामदार आणि करण सोनवणे यांच्यात झटपट झाल्याचं दिसणार आहे. टास्कमध्ये रुचिताच्या डोक्यावर करणने पीठ ओतलं. त्यानंतर रुचिताने त्याला झापड ठेवून दिली. रुचिताने मारताच करणही चवताळला. रुचिताने हात उभारताचं करणचा पारा चढला होता. तोही तिला मारायला गेल्याच दिसलं. इमारतेस काय देऊ का असं मोठ्याने ओरडत त्याने हात उचलल्याच दिसलं.

त्या दोघांचा पारा चढलेला बघून बिग बॉसच्या घरातील इतर सदस्य ही तिथे येतात. दोघांना रोखण्याचा प्रयत्न करतात. विशाल करणला रोखून शांत करताना दिसत आहे. आता बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी उमेदवारीचे पापड लाटले जाणार की त्यांचा चक्काचूर होणार ? हे आजच्या भागात पाहणं रंजक ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
Panchayat 5 OTT Release: बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Gaurav More Hindi Webseries: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget