एक्स्प्लोर

‘व्हेज फ्राईड राइस’ की ‘ट्रिपल शेजवान मंचूरियन’..बिग बॉस मराठीच्या घरात आयुष-तन्वीची मजेशीर केमिस्ट्री चर्चेत!

घरातील आयुष आणि तन्वी यांच्यात आज मनमोकळी गप्पा होणार असून, या चर्चेत आयुषने रुचिताला दिलेली एक मजेशीर उपमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरातमध्ये सध्या तन्वी आणि आयुष यांच्यात आज एक चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये आयुष तन्वीला एकेमकांच्या स्वभावाबद्दल सांगताना दिसणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवनवीन नाट्य पाहायला मिळतं. पण यावेळी भांडणाऐवजी चर्चा रंगली आहे ती आयुष आणि तन्वीमधील गप्पांची. आयुषने त्यांच्या दोघांच्या स्वभावातील फरक सांगण्यासाठी चक्क जेवणातील पदार्थांची मदत घेतली आहे. आयुषने स्वतःला 'ब्लँड' (साधा) तर तन्वीला 'स्पायसी' म्हटलं आहे. घरातील आयुष आणि तन्वी यांच्यात आज मनमोकळी गप्पा होणार असून, या चर्चेत आयुषने रुचिताला दिलेली एक मजेशीर उपमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आयुष आणि तन्वीच्या गप्पा

आयुष स्वतःला ‘ब्लँड’ म्हणजेच साधा असल्याचं सांगतो, तर तन्वीला तो ‘स्पायसी’ म्हणतो. आयुषच्या मते, दोघांचे स्वभाव एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत आणि त्यामुळे अपेक्षांमध्येही फरक जाणवतो. या संवादात तन्वी म्हणते की, ती खूप इमोशनल आहे आणि जशी आहे तसंच तिला समोरच्याकडून अपेक्षित असतं. यावर आयुष शांतपणे सांगतो की, प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि आपण दोघंही एकमेकांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे आहोत. तो तन्वीला आपल्याकडून कमी अपेक्षा ठेवायला सांगतो, मात्र तन्वीला ते मान्य होत नाही.यानंतर आयुष आपली उपमा देत म्हणतो की, तो स्वतः ‘व्हेज फ्राईड राइस’सारखा साधा आहे, तर तन्वी म्हणजे ‘ट्रिपल शेजवान मंचूरियन ग्रेव्ही’, त्यावर ऑम्लेट,म्हणजेच भरपूर फ्लेवर्स असलेली. आयुषची ही तुलना ऐकून तन्वी गालातल्या गालात हसताना दिसते. ही ‘फ्राईड राइस’ आणि ‘मंचूरियन’ची जोडी पुढे घरात काय धमाल करणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 दुसरीकडे बिगबॉसच्या घरात भांडणही टोकाला जाणार आहे.नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये दिपाली आणि रुचिता यांच्यात जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामुळे संपूर्ण घरात खळबळ उडाली आहे.या वादात रुचिताने असा आरोप केला की, दिपालीने इतर सदस्यांसमोर एक स्टेटमेंट केल्याचं तिने ऐकलं होतं. यावर दिपाली संतापून स्पष्टपणे सांगते की, ते विधान तिचं नव्हतंच. वाद वाढत जातो आणि दोघीही एकमेकींवर आवाज चढवताना दिसतात. बोट दाखवणं, अंगावर येणं अशा गोष्टींमुळे हा वाद अधिकच उग्र होत जातो. दिपाली आणि रुचिता यांच्यातील हा संघर्ष घरातील समीकरणं बदलणार का, की हा वाद आणखी मोठा होणार, हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget