एक्स्प्लोर

Big Boss 16 : बिग बॉस 16 च्या कोर्टात गौतम आणि सौंदर्याच्या नात्यावर आरोप; तर टीना-शालीनच्या प्रेमावरही उठले प्रश्न

Big Boss 16 : रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' ने कोर्टात धाव घेतली, जिथे गौतम विग आणि सौंदर्या शर्मा यांच्यातील संबंधांवर आरोप करण्यात आले.

Big Boss 16 : सलमान खानच्या बिग बॉस 16 (Big Boss 16) व्या सीझनमध्ये प्रेम, मैत्री, वैर, मारामारी आणि फसवणूक सगळं काही पाहायला मिळतंय. बिग बॉसच्या घरातील सदस्यांची मैत्री शत्रुत्वामध्ये बदलण्यासाठी वेळ नाही लागत. अनेक वेळा शो मध्ये लव्ह अॅंगल घेऊन सदस्य पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. गेल्या काही दिवसांत गौतम विग (Gautam Vig) आणि सौंदर्या शर्मा यांच्या नात्यावर लोकांनी निशाणा साधला आहे. पुन्हा एकदा बिग बॉसच्या कोर्ट कचेरीत दोघांच्या नात्याला खोटे (फेक) ठरविण्यात आले आहे. 

जेव्हापासून होस्ट करण जौहर आणि सलमान खान यांनी गौतम आणि सौंदर्याच्या नात्याता खोटे ठरविले आहे. तेव्हापासून घरातील सदस्य देखील त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. गौतम आणि सौंदर्या वारंवार स्पष्टीकरण देत आहेत की, त्यांचे नाते हे फक्त खेळापुरते मर्यादित नाही. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही. आता बिग बॉसच्या घरात कोर्ट कचेरी सुरु होणार आहे. आणि कोठडीत गौतम आणि सौंदर्या यांच्या नात्यावर अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत. 

पाहा व्हिडीओ : 

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

कोठडीत सौंदर्या आणि गौतम म्हणाले...

कलर्स चॅनेलने पुढच्या भागातील प्रोमोमध्ये असे दाखवले आहे की, गौतम आणि सौंदर्या यांना बिग बॉसच्या कोठडीत उभे करण्यात आले आहे. या विशेष भागात निमृत कौर अहलूवालिया वकिलाच्या भूमिकेत दिसून येतेय. निमृत गौतम आणि सौंदर्या यांच्या नात्याच्या विरोधात उभी आहे. ती स्पष्टपणे सांगते की, यांचे नाते खोटे आहे. 

टीना-शालीन यांच्या नात्यावरदेखील प्रश्न 

यामध्ये फक्त निमृतच नाही तर साक्षीदार म्हणून अर्चना गौतमसुद्धा गौतम आणि सौंदर्याच्या नात्याला खोटे ठरवताना दिसतेय. टीनाने सुद्धा त्यांच्या नात्याला खोटे ठरवले. यावर गौतम आपले स्पष्टीकरण देतो आणि आपल्या नात्याच्या संरक्षणासाठी या आरोपांना फेटाळतो. सौंदर्या सुद्धा कोठडीत उभी राहून टीना आणि शालीन यांच्या प्रेमाला खोटे ठरवत आहे. न्यायाधीशाच्या भूमिकेत अंकित गुप्ता आणि गोरी नागोरी दिसून येतेय. 

महत्वाच्या बातम्या : 

Bigg Boss Marathi 4 : मिरचीची धुरी, पाणी, तेल... टास्कमध्ये होणार खुल्ला राडा!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget