एक्स्प्लोर

Bigg Boss 15 Final : गेहराईयां चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिकाची बिग बॉसच्या मंचावर एन्ट्री

Bigg Boss 15 Final : बिग बॉसचा 15 चा फिनाले अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. कोण होणार फायनलिस्ट याची उस्तुकता बिग बॉस चाहत्यांना लागली आहे.

Bigg Boss 15 Final : संपूर्ण देशभरात बिग बॉसचे चाहते आहेत. याच बिग बॉसचा 15 चा आज ग्रॅन्ड फिनाले आहे. आता विजयाची ट्रॉफी कोण पटकावणार याबाबत मात्र प्रेक्षकांमध्ये प्रचंड उस्तुकता निर्माण झाली आहे. बिग बॉसचा15 चा ग्रॅन्ड फिनाले धमाकेदार तर होणारंच आहे. पण त्यात चार चॉंद लावायला आज दीपिका पदुकोण घरात एन्ट्री करणार आहे. दीपिकाचा आगामी चित्रपट गेहराईयां (Gehraiyaan) हा 11 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिपीका आज बिग बॉसच्या मंचावर अवतरणार आहे.

या चित्रपटात दीपिका पदुकोण (Deepika padukone), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) अनन्या पांडे (Ananya Panday) आणि धैर्य करवा (Dhairya Karwa) व्यतिरिक्त या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मित्र मैत्रिणीतील नातेसंबंध आणि त्यातून होणारी फसवणूक यावर आधारित हा चित्रपट आहे. दीपिकाचा बोल्ड अंदाज असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 

हे आहेत पाच दावेदार

दरम्यान, बिग बॉसच्या 15 च्या घरात आता करन कुंद्रा, निशांत भट्ट, शमिता शेट्टी, तेजस्वी प्रकाश आणि प्रतिक शेजपाल हे पाच प्रबळ दावेदार ट्रॉफीपासून काही अंतरावर आहेत. आज बिग बॉस 15 चा ग्रॅन्ड फिनाले कलर्स टिव्हीवर रात्री 8 वाजता रंगणार आहे. नुकतंच, बिग बॉस ग्रॅन्ड फिनालेच्या एक दिवस आधी रश्मी देसाईचं एव्हिक्शन झालेलं पाहायला मिळालं. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनात नेमकं कोणी घर केलं आहे आणि ट्रॉफीचा मान कोण मिळवणार आहे याबाबत प्रेक्षकांनी उत्सुकता ताणून धरली आहे. 
 
कोण जिंकणार ट्रॉफी?

सध्या प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा, निशांत भट्ट, शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश हे पाच स्पर्धक बिग बॉसच्या 15 च्या घरात अजूनही टिकून आहेत. आता यामधून नेमकी बाजी कोण मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉरAjit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget