एक्स्प्लोर

OTT Release Of The Week: भौकाल-2 ते द रॉयल ट्रिटमेंट ; या आठवड्यात प्रदर्शित होणार धमाकेदार वेब सीरिज आणि चित्रपट

OTT Web Series Release : या आठड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

OTT Web Series Release : या आठड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यामधील काही चित्रपट आणि वेब सीरिजची वाट प्रेक्षक उत्सुकतेनं पाहात आहेत. द रॉयल ट्रिटमेंट (The Royal Treatment),अनपॉज्ड- नया सफर (Unpaused Naya Safar), ओजार्क सिझन 4 (Ozark Season 4),  भौकाल-2 (Bhaukaal New Season), 36 फार्महाउस (36 Farm House) हे चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

द रॉयल ट्रिटमेंट (The Royal Treatment)
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर द रॉयल ट्रिटमेंट 20 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. द रॉयल ट्रिटमेंटचा ट्रेलर प्रदर्शित झाल्या पासूनच प्रेक्षक याची वाट उत्सुकतेने पाहात आहेत. 

अनपॉज्ड- नया सफर (Unpaused Naya Safar)
अनपॉज्ड- नया सफर या सीरिजमध्ये पाच शॉर्ट फिल्म आहेत. 21 जानेवारी रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राइमवर 240 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

ओजार्क  सिझन 4 (Ozark Season 4)
क्राइम ड्रामा सीरिज  ओजार्क  सिझन 4 (Ozark Season 4) ला दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचा पहिला पार्ट 21 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

भौकाल सिझन-2 (Bhaukaal New Season)
भौकाल सिझन-2  (Bhaukaal Season 2) 20 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये अभिनेता  मोहित रैनानं महत्वाची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये त्यानं एसपी सिकेरा ही भूमिका साकारली आहे. भौकालच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. 

36 फार्महाउस (36 Farm House)
झी-5 या अॅपवर 21 जानेवारी रोजी  36 फार्महाउस हा चित्रपट 21 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे कथानक हे एका कुटुंबावर आधारित असणार आहे.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget