एक्स्प्लोर

भाऊ कदमच्या लेकीचं लग्न झालं? पोस्ट तुफान व्हायरल; मृण्मयी म्हणाली, 'माझं लग्न अन् मलाच बोलवलं...'

Wedding Rumours Around Bhau Kadams Daughter Go Viral: भाऊ कदमच्या लेकीचं लग्न झालं असल्याची चर्चा. मृण्मयी कदमचं अफवांवर सडेतोड उत्तर.

Mrunmayee Kadam wedding rumours truth: मे महिना जवळ आला की सर्वत्र लगीनघाई सुरु होते.  अनेकांची मार्च, एप्रिल, मे या महिन्यात लग्नसोहळा पार पडते. मराठी सिनेसृष्टीतही लगीनघाई पाहायला मिळत आहे. अलिकडेच अभिनेत्री अपूर्वा गोरे,   रुमानी खरे यांनी आपल्या पार्टनरसह साताजन्माची गाठ बांधली. त्यांच्या लग्नाचेही फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. दरम्यान, प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडियन भाऊ कदम यांच्या लेकीच्याही लग्नाची प्रचंड चर्चा होत आहे. या चर्चांदरम्यान, भाऊ कदमच्या लेकीनं एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. अफवा पसरवणाऱ्यांना तिनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

अभिनेता भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी कदम ही सध्या लग्नाच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आहे.  भाऊ कदमच्या लेकीचं  लग्न झालं,  अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  अगदीच मोजक्या  पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न झालं असल्याची चर्चा आहे.  दरम्यान, मृ्ण्मयी  कदम हिचं लग्न झालं आहे की नाही? असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित होत आहे. मृण्मयी कदम हिचं खरंच लग्न झालं आहे की, केवळ अफवा आहे?  या प्रश्नाचं उत्तर भाऊ कदमच्या लेकीनं आपल्या व्हिडिओतून दिला आहे.   

भाऊ कदमच्या लेकीच्या लग्नाची पोस्ट व्हायरल

भाऊ कदमच्या लेकीचं लग्न झालं आहे, अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   'मृण्मयी कदमच्या लग्नात  वडील भाऊ कदम हे भावुक झाले.  संघर्षाच्या दिवसाची आठवण काढत कुटुंबासह उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं', अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  ही पोस्ट व्हायरल होताच  मृण्मयी कदम हिनं प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही अफवा असून, अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तिनं अमेरिकेत व्हिडिओ शूट करुन व्हिडिओ शेअर केला आहे. 

मृण्मयी आपल्या व्हिडिओत म्हणते, 'माझ्या लग्नात तुम्ही मलाच आमंत्रण दिलं नाही.  हे काही योग्य नाही.  मला तरी कळायलं हवं ना,  मी मॅरीड आहे, माझं लग्न झालं आहे.  ते देखील मी अमेरिकेत असताना... मला हे सगळं आता कळालं आहे. प्लिज कृपया माझ्या लग्नात मला बोलवा', असं मृण्मयीनं आपल्या व्हिडिओत म्हटलं आहे. मृण्मयीचा हा अंदाज चाहत्यांना आवडला असून, नेटकऱ्यांनी कमेंट करुन मृण्मयीचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'वेडिंग खूप प्रायव्हेट होतं वाटतं, म्हणून नवरी मुलीलाही बोलवलं नाही वाटतं', अशी कमेंट केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
Bollywood Actress Ananya Raj Death: गाढ झोपेतच प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या राजनं घेतला जगाचा निरोप, पण मृत्यूचं कारण नेमकं काय? धक्कादायक बाब समोर!
गाढ झोपेत अभिनेत्री अनन्या राजचा मृत्यू, सिनेविश्वात खळबळ, मृत्यूचं हादरवणारं कारण समोर!
Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget