एक्स्प्लोर

Bajya Bajya Upcoming Marathi Movie: नाटकातली जोडी आता सिनेमात झळकणार; आगामी सिनेमात 'आई कुठे काय करते' फेम अभिनेता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार

Bajya Bajya Upcoming Marathi Movie: 'बाज्या बैज्या' (Bajya Bajya) असं अनोखं नाव असलेल्या सिनेमातून आता रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Bajya Bajya Upcoming Marathi Movie: चित्रपट (Movie), मालिका (TV Serials), नाटक अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा अनोखा ठसा उमटवलेला आणि घराघरांत पोहचलेला अभिनेता ओमकार गोवर्धन (Omkar Govardhan) आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे. 'बाज्या बैज्या' (Bajya Bajya) असं अनोखं नाव असलेल्या सिनेमातून आता रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बोधी सिनेमा या निर्मिती संस्थेअंतर्गत या सिनेमाची निर्मिती आणि प्रस्तुती करण्यात येणार आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अभिषेक जावीर करणार असून संगीत आणि पार्श्वसंगीत समाधान ऐवळे हे करणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वाघ्या मुरळी परंपरेवर आधारित असलेल्या 'फुला' चित्रपटातून अभिषेक जावीर आणि समाधान ऐवळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपलं पहिलं पाऊल टाकलं होतं. 'फुला' सिनेमाच्या यशानंतर अभिषेक आणि समाधान हे पुन्हा एकदा जोमानं या सिनेमाच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ashwini Kasar (@ashwinikasar18)

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये माणदेशात घडलेल्या सत्य कथेवरती आधारित हा चित्रपट आहे. कुकुडवाड मायणी या भागामध्ये प्रसिद्ध असणारे दोन नरवीर बाज्या आणि बैजा यांच्या जीवनावरती हा चित्रपट आहे. तिच्या समोर हे दोन्ही नरवीर गोफण नेमबाजी करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी गोरगरीब आणि शेतकऱ्यांवरती होणारे अन्याय या विरोधात बंड केले होते. सशस्त्र इंग्रजा विरुद्ध त्यांनी आपल्या माणदेशी दुर्गम भागाचा वापर करून लढा उभारला होता. बंदूकधारी इंग्रज सैनिकांचे या दोन्ही नरवीरांनी आपल्या गोफनीने कित्येक वेळा डोके फोडले होते.गाव गावगाड्यातील जुलमी सावकार यांना त्यांनी  सळो की पळो करून सोडले होते. अशा थरारक आणि साहसी ऐतिहासिक घटनेवरती या चित्रपटाची कथा आधारलेली असल्याचे दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी सांगितले.

अभिनेता ओमकार गोवर्धन सोबत आजवर  मालिकांमधून झळकणारी अभिनेत्री अश्विनी कासार हिची देखील मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. 'फुला' चित्रपटातील अभिनेत्री मंजुशी खेत्री, आरोही गडदे, सनी कदम, सृष्टी जाधव, उमेश बोलके यांचाही अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील गीतांसाठी वेगळा बाज वापरणार असल्याचे संगीतकार समाधान ऐवळे यांनी सांगितले. चित्रपटाचे चित्रीकरण आता लवकरच सुरु होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Raja Shivaji Box Office Collection Day 4: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'च्या कमाईत चौथ्या दिवशी कमालीची घट; आतापर्यंत किती कोटींची कमाई?

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget