एक्स्प्लोर

Atul Gogavale : प्रसिद्ध संगीतकार अतुल गोगावले बीड दौऱ्यावर; मुंबई ते बीडदरम्यान घेतला बाईकस्वारीचा आनंद!

मुंबई ते बीड हा प्रवास अतुल गोगावले (Atul Gogavale) यांनी बाईकवर केला आहे.

Atul Gogavale : प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल या जोडी पैकी अतुल गोगावले (Atul Gogavale) हे सध्या बीड दौऱ्यावर आले असता मुंबई ते बीड हा प्रवास त्यांनी त्यांच्या आवडत्या बाईकवर पार केला आहे. त्यावेळेस पत्रकारांशी बोलताना इतर बाईक स्वरांनी बाईक चालवताना काय काळजी घेतली पाहिजे हे त्यांनी  सांगितलं. 

संगीत कार्यक्रमासाठी मुंबई ते बीड केला प्रवास

अजय अतुल यांचा संगीत कार्यक्रम धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानने परळीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्या कार्यक्रमासाठी अतुल गोगावले हे मोटरसायकवरुन मुंबईहून बीड कडे आले होते.

सध्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवानिमित्त अनेक जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित केल्या जात आहेत या कार्यक्रमांमध्ये  अनेक कलाकार मोठ्या प्रमाणात  गणेश मंडळांमध्ये आपली कला सादर करत आहेत. कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव पहिल्यांदाच साजरा होतोय आणि याच निमित्त बीडच्या दौऱ्यावर असलेले अतुल गोगावले यांनी चक्क आपल्या आवडत्या बाईकवर मुंबई ते बीड असा प्रवास केला.

बाईक चालकांना दिल्या टिप्स

नाथ प्रतिष्ठानने परळीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी त्यांनी हजेरी  लावण्यासाठी अजय यांनी बाईकवर प्रवास केला.यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अतुल गोगावले यांनी बाईक स्वरांनी बाईक चालवण्याच्या आधी कशा पद्धतीने सेफ्टी वापरावी कशा पद्धतीने स्वतःची काळजी घ्यावी याविषयी काही टिप्स दिल्या. नटरंग सिनेमातील 'नटरंग उभा', 'अगं बाई अरेच्चा' सिनेमातील 'मल्हारवारी', 'दुर्गे दुर्गट भारी' 'सावरखेड एक गाव' चित्रपटातील 'आई भवानी'  या अजय अतुल यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या झुंड या चित्रपटातील गाण्यांना देखील अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. 

अतुल यांनी त्यांच्या बाईकचा व्हिडीओ शेअर केला होता. पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PUNIT BALAN (@punitbalan)

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
Embed widget