एक्स्प्लोर

Athiya Shetty Wedding : अथिया शेट्टी तीन महिन्यांत चढणार बोहल्यावर; के एल राहुलसोबत अडकणार लग्नबंधनात

Athiya Shetty Wedding : के एल राहुल आणि अथिया शेट्टी पुढल्या तीन महिन्यांत लग्नबंधनात अडकणार आहेत.

KL Rahul-Athiya Wedding : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर के एल राहुल (Kl Rahul) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट केलं जात आहे. त्यांचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रिपोर्टनुसार, पुढल्या तीन महिन्यांत के एल राहुल आणि अथिया शेट्टी लग्नबंधनात अडकणार आहेत. 

के एल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लगीनघाईला सुरुवात

के एल राहुल आणि अथिया शेट्टीचा विवाहसोहळा होणार असल्याने आता दोघांच्याही घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, के एल राहुल आणि अथिया शेट्टी पुढल्या तीन महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही घरी लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. राहुलचे आई-वडीलदेखील सध्या मुंबईतच आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांचा शाही विवाहसोहळा होणार आहे. 

अथिया आणि के एल राहुल गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. के एल राहुलच्या वाढदिवशी अथियाने एक खास पोस्ट लिहिली होती. तिची पोस्ट आणि दोघांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

सेलिब्रिटी आणि उद्योगपतींच्या उपस्थितीत अथिया आणि के एल राहुलचा लग्नसोहळा पार पडणार आहे. अथिया आणि केएल यांचे लग्न दाक्षिणात्य परंपरेनुसार होणार आहे. अथिया बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी आहे.  आथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो'मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे.

संबंधित बातम्या

Athiya Shetty Wedding : सुनील शेट्टींच्या घरी लगीनघाई; अथिया- राहुल लवकरच अडकणार लग्नबंधनात

KL Rahul Athiya Shetty Wedding Update : केएल राहुलसोबतच लग्न करणार? पाहा काय म्हणाली सुनील शेट्टीची लेक...

KL Rahul , Athiya Shetty : 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त के.एल. राहुलनं शेअर केला आथियासोबतचा फोटो ; म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

OTT Web Series: अवघे 6 एपिसोड, पण थरार जबरदस्त! सायबर क्राइम सस्पेन्सने प्रेक्षकांना वेड लावणारी ही वेब सीरिज OTT वर नंबर-1
अवघे 6 एपिसोड, पण थरार जबरदस्त! सायबर क्राइम सस्पेन्सने प्रेक्षकांना वेड लावणारी ही वेब सीरिज OTT वर नंबर-1
Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
Raj Thackeray on RJ Malishka: 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Satluj Controversy: 48 तासांत सिनेमा हटवला; IMDb कडूनही 'सतलज'ला धक्का? आधी 9.5 रेटिंग, आता तीही गायब; मनोरंजनसृष्टीत खळबळ
48 तासांत सिनेमा हटवला; IMDb कडूनही 'सतलज'ला धक्का? आधी 9.5 रेटिंग, आता तीही गायब; मनोरंजनसृष्टीत खळबळ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल

अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
Sairat Fame Actor Arbaaz Sheikh Tukaram Munde Action: FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापूरच्या रुग्णालयातील मेडिकल दुकान बंद; अभिनेता सल्ल्या म्हणाला, 'माझ्यासाठी विषय संपला'
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Embed widget