एक्स्प्लोर

Ashok Saraf : शरद पवारही माझ्याकडे बघून हसू लागले; अशोक सराफांनी सांगितला सुप्रिया सुळेंच्या लग्नातला विनोदी किस्सा

Ashok Saraf : अशोक सराफ यांनी नुकतच सुप्रिया सुळेंच्या लग्नातला एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. 

Ashok Saraf : अशोक सराफांच्या (Ashok Saraf) अफलातून कॉमेडी टायमिंगचं आजचे बरेच चाहते आहेत. त्यामुळे त्यांचे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या कॉमेडीमुळे बऱ्याचदा त्यांना खऱ्या आयुष्यातही साधं त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनही लोकांना हसायला येत असल्याचं नुकतच अशोक सराफांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनाच एकदा त्यांच्याकडे बघून हसायला आलं होतं. 

अशोक सराफांनी नुकतच एका मुलाखतीदरम्यान हा मजेशीर किस्सा सांगितला आहे. foucusedindian  अशोक सराफांनी मुलाखत दिली. सुप्रिया सुळेंच्या लग्नातला हा भन्नाट किस्सा यावेळी अशोक सराफांनी शेअर केला आहे. 

अशोक सराफांनी काय म्हटलं?

अशोक सराफांनी या मुलाखतीमध्ये अशोक सराफांना कधी तुमच्या चेहऱ्याकडे बघून लोकांना हसायला आलं आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अशोक सराफांनी म्हटलं की, होय असं झालंय. कारण मी भूमिकाच अशा केल्या आहेत की, लोकांना माझ्याकडे पाहून हसायला येतं. विशेष म्हणजे शरद पवारांसारखा गंभीर व्यक्तिमत्वाचा माणूसच माझ्याकडे बघून हसला म्हणजे काय बोलायचं.                   

पुढे त्यांनी म्हटलं की, मी त्यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होते. पुढे स्टेजवर जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा फोटो काढले आणि शरद पवार माझ्याकडे बघून हसले. तेव्हा मी त्यांना म्हटलं की, साहेब तुम्ही अजूनही ओळखता वाटतं मला.                                

अशोक सराफ दिसणार टिसीच्या भूमिकेत

येत्या 20 सप्टेंबरला नवरा माझा नवासाचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमा अशोक सराफ हे टिसीच्या भूमिकेत दिसणार आहेत. नवरा माझा नवसाचा या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लालू कंडक्टरची भूमिका फार पसंतीस उतरली होती. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. पण, नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात लालू कंडक्टर दिसणार नाही. पण, यामुळे प्रेक्षकांनी निराश होण्याचं कारण नाही. कारण, प्रेक्षकांच्या लाडका लालू कंडक्टर आता टीसी झाला आहे. 

ही बातमी वाचा : 

Kareena Kapoor Khan : करीनाचा सिनेमॅटीक प्रवास पुन्हा अनुभवता येणार, 25 वर्षांच्या करिअरमधले सिनेमे होणार पुन्हा प्रदर्शित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget