एक्स्प्लोर

Ashok Ma Ma Colours Marathi Serial Track: अशोक मामांना अटक होणार; मुलावरचे आरोप स्वतःवर घेतल्यामुळे अडचणी वाढल्या

Ashok Ma Ma Colours Marathi Serial Track: एकीकडे अनिश मात्र या सगळ्यामुळे अधिकच बिथरतो. दुसरीकडे ऑफिसमध्ये खरा गुन्हेगार सापडणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Ashok Ma Ma Colours Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील अशोक मा.मा. मालिकेत घरावर संकटाचे सावट घोंघावत आहे. अनिशच्या चुकीमुळे मामांना पोलिस अटक करायला घरात येतात. घरातील सगळ्यांच्या आयुष्यात गोंधळ माजवणाऱ्या अनिशच्या बेपर्वाईमुळे अखेर मामांवर संकट कोसळलं आहे. सुरुवात झाली ती हॉस्पिटलमध्ये भरण्याच्या पैशांपासून. अनिशने ते पैसे न भरल्याचं तुषारला कळताच तो थेट घरात पोहोचतो. अखेर तुषार अनिशविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवतो. यावेळेस देखील अनिशला इन्वेस्टमेंटचे काही पैसे मिळाल्यामुळे तो आणखी अहंकारी होतो. मामांचा त्याच्यावर संशय वाढतो आणि त्यांच्यात मोठा वाद होतो. अनिशला फसवणुकीच्या प्रकरणात अटक होण्याची वेळ येते, पण पुन्हाएकदा अशोक मामा पुढे येतात. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून अशोक मा.मा. सर्व आरोप स्वतःवर घेतात. या घटनेने घरात मोठी खळबळ माजते. आणि पोलिस मामांना अटक करतात. 

एकीकडे अनिश मात्र या सगळ्यामुळे अधिकच बिथरतो. दुसरीकडे ऑफिसमध्ये खरा गुन्हेगार सापडणार का? आणि भैरवीला पुन्हा कामावर बोलवणार का? आणि भैरवी नोकरीवर पुन्हा जाणार ? की बिझनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेणार? हे बघणे उत्सुत्केचे असणार आहे. 

वर्षा वेणूची एक जुनी खंतही व्यक्त करते. अशोक मामा आणि त्यांच्या बहिणीमध्ये झालेला वाद मिटावा आणि जाताना एक पत्र व काही कॅश ठेवून जाते. त्या पत्रात ती लिहिते की तिने वेणूकडून काही वर्षांपूर्वी उसने घेतलेले पैसे परत करते. या सर्व प्रसंगांनंतर भैरवी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करते. पण अनिश आत्मविश्वास गमावून बसतो आणि देव-देव करण्यात गुंतून जातो, ज्यामुळे त्याचं आणि भैरवीचं नातं आणखी ताणतणावाचं होतं.

पण या सगळ्यात अनिशच्या फसवणुकीचा पर्दाफाश होणार का?  भैरवीच्या बिझनेसवर त्याचा काही परिणाम होणार का? आणि त्यामुळे घराला आलेलं संकट अजूनच गडद होणार का? आता हा गुंता कसा सुटणार ? पुढे मालिकेत काय घडणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Disco Shanti: 14 वर्षांत 900 फिल्म्स, पोटची लेक गमावली, पतीच्या निधनानं बदललं आयुष्य, आता 61व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत 'डिस्को शांती', ओळखलं का कोण?
14 वर्षांत 900 सिनेमांत काम, लेकीला गमावलं, पतीच्या निधनानंतर आयुष्य बदललं; 61 व्या वर्षी 'डिस्को शांती' करणार कमबॅक, ओळखलं का कोण?
Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget