एक्स्प्लोर

Arjun Reddy Actor Rahul Ramakrishna Brother Dies: किटकनाशकामुळे प्रसिद्ध अभिनेत्यानं भाऊ गमावला; संतापून थेट मोदींना ट्वीट करत म्हणाला...

Arjun Reddy Actor Rahul Ramakrishna Brother Dies: किटकनाशकामुळे अर्जुन रेड्डीमधील अभिनेत्यानं भाऊ गमावला असून त्याच्या मृत्यूनं सगळे हादरले आहेत. अशातच आता नरेंद्र मोदींनी ट्वीट करुन सगळं सांगितलं आहे.

Arjun Reddy Actor Rahul Ramakrishna Brother Dies: 'अर्जुन रेड्डी' (Arjun Reddy) सिनेमातील भूमिकेमुळे ओळखला जाणारा अभिनेता राहुल रामकृष्ण (Rahul Ramakrishna) याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 'पॅराक्वाट' या विषामुळे (Paraquat Poison) त्याच्या भावाचं निधन झालंय. राहुल रामकृष्ण यानं स्वतःच ही दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. याशिवाय त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्‍यांकडे 'पॅराक्वाट'वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मानवासाठी अत्यंत घातक असूनही, 'पॅराक्वाट' किती सहजपणे उपलब्ध होऊ शकतं, याबद्दल राहुलनं  आश्चर्यही व्यक्त केलं आहे.

अभिनेत्याच्या भावाचा बळी घेणारं कीटकनाशक 'पॅराक्वाट' कशासाठी वापरलं जातं?

येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, 'पॅराक्वाट' हे एक अत्यंत विषारी कीटकनाशक आहे, ज्याचा वापर प्रामुख्यानं शेतीमध्ये तण नष्ट करण्यासाठी केला जातो. हे रसायन इतकं जीवघेणं आहे की, जर एखाद्या मानवाचा याच्याशी संपर्क आला किंवा ते पोटात गेलं, तर त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो किंवा एखादा जीवघेणा आजाराही होऊ शकतो. राहुल रामकृष्ण याच्या भावाचा 'पॅराक्वाट'शी नेमका संपर्क कसा आला, हे रहस्यच आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही, त्याच्या मृत्यूचं मूळ कारण मात्र हेच विष ठरलंय, असं सांगितलं जात आहे.  

अभिनेत्याचं थेट मोदींना आवाहन

राहुल रामकृष्ण यांनी आपल्या ट्विटरवर एक ट्वीट केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना टॅग करत त्यानं लिहिलंय की, "आज 'पॅराक्वेट'च्या विषबाधेमुळे मी माझ्या भावाला गमावलंय. हे अत्यंत प्राणघातक रसायन असून, आत्महत्येसाठी याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जातो. हे रसायन सर्वत्र इतक्या सहजपणे उपलब्ध असल्याचं पाहून मला मोठा धक्का बसलाय. डॉक्टरांसमोर येणाऱ्या अशा प्रकरणांची संख्या सातत्यानं वाढतेय आणि परिस्थिती हाताबाहेर जात आहे. कृपया यावर त्वरित बंदी घाला आणि लोकांचे प्राण वाचवा..."

राहुल रामकृष्ण कोण?

राहुल रामकृष्णबाबत बोलायचं झालं तर, तो तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतला एक गुणी अभिनेता, रॉयटर आणि जर्नलिस्ट आहे. त्यानं Sainma नावाची शॉर्टफिल्मही केलीय. पण, त्याला खरी प्रसिद्धी 'अर्जुन रेड्डी' सिनेमात साकारलेल्या मुख्य भूमिकेमुळे मिळाली. यानंतर त्यानं अनेक सिनेमे केले, ज्यामध्ये 'भारत अने नेनु', 'सम्मोहनम', 'मिठाई', 'गीता गोविंदम' आणि 'ची ला सो' यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. 2025 मध्ये तो फिल्म Andhra King Taluka मध्ये झळकलेला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Marathi Actor On Ashok Kharat Case: 'समोरच्याला भोंदू म्हणण्यापेक्षा....'; अशोक खरात प्रकरणावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget