एक्स्प्लोर

Marathi Actor On Ashok Kharat Case: 'समोरच्याला भोंदू म्हणण्यापेक्षा....'; अशोक खरात प्रकरणावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला...

या प्रकरणाने महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली आहे . अनेक सेलिब्रिटी, कलाकार या प्रकरणावर राग व्यक्त करताना दिसतायत.  

Ashok Kharat Case: नाशिकमध्ये अंधश्रद्धेचा बाजार मांडत महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने (Ashok Kharat Case) संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ज्योतिष शास्त्राच्या नावाखाली या नराधमाने अनेक महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. या भोंदू बाबाचे एका मागून एक कारनामे उघड होत आहेत. या प्रकरणातील धक्कादायक पैलू दररोज समोर येत आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणाने महाराष्ट्रभरातून संतापाची लाट उसळली आहे . अनेक सेलिब्रिटी, कलाकार या प्रकरणावर राग व्यक्त करताना दिसतायत.  दरम्यान 'महाराष्ट्राची हास्यजत्रा , फेम अभिनेता श्रमेश बेटकर ( Shramesh Betkar) याने अशोक खरात प्रकरणी एक पोस्ट शेअर करत रोखठोक प्रतिक्रिया मांडली आहे. समोरचा भोंदू आहे म्हणण्यापेक्षा आपण आपला मेंदू गहाण का ठेवतो ? असा सवाल त्याने केलाय. त्याच्या पोस्टवर अनेक जण कमेंट करत प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतायत.

काय म्हणाला श्रमेश बेटकर ?

'साप म्हटलं की चावणारच त्यामुळे समोरचा भोंदू आहे म्हणण्यापेक्षा,आपण आपला मेंदू गहाण का ठेवतो? आपण स्वतःला गंडवून का घेतो ? याचा शोध घेणे जास्त गरजेचे आहे . ' अशी फेसबुक पोस्ट अभिनेता श्रमेश बेटकरने केली आहे. 

काही दिवसांपूर्वीच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा ' या कार्यक्रमाचे दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी यांनीही या प्रकरणी उपहासात्मक एक ओळ टाकत आपलं मत मांडलं होतं. 'प्रयत्ने चिंचोकी घासता, लाख ही मिळे .. ' असं त्यांनी म्हटलेलं. अभिनेता अतुल कुलकर्णीनेही यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली. तो म्हणालेला ' पकडले गेले कीच आणि तरच ' भोंदू ' ? त्याआधी ते काय असतात ? आणि जे कधी पकडले जात नाहीत ते ? अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली होती.

अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे खुलासे

दरम्यान अशोक खरात प्रकरणात अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. ग्राहकांची माहिती गोळा करण्यासाठी अशोक खरात कशा पद्धतीने स्वतंत्र यंत्रणा राबवायचा, त्याच्याकडे येणाऱ्या भोळ्या भाबड्या ग्राहकांची आधीच माहिती कशी मिळवायचा ? नातेवाईक कोण जवळचे मित्र कोण जीवनातील काही चढ-उतार याबाबत तो कशी माहिती जाणून घ्यायचा याचा पोलिसांना अंदाज आहे .याबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. दुसरीकडे अशोक खरात विरोधात एसआयटी lकडे तक्रारींचा पाऊस सुरू आहे .

महत्त्वाच्या बातम्या

Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर एकटाच 'स्पायडर-मॅन' भारी! विजय थलपती, अजय देवगण आणि नोलन यांच्या चित्रपटांनी किती कमावले? 
बॉक्स ऑफिसवर एकटाच 'स्पायडर-मॅन' भारी! विजय थलपती, अजय देवगण आणि नोलन यांच्या चित्रपटांनी किती कमावले? 
Bhojpuri film wanted: 'वांटेड' सिनेमाच्या निर्मात्याच्या अडचणीत वाढ; मुंबईच्या अंधेरी परिसरातून अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल
'वांटेड' सिनेमाच्या निर्मात्याच्या अडचणीत वाढ; मुंबईच्या अंधेरी परिसरातून अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल
Om Puri Wife Seema Kapoor Revealed Husbands Affair: 'ओम पुरींचे घरातल्याच मोलकरणीसोबतच संबंध...'; घटस्फोटीत पत्नीचा धक्कादायक दावा, अभिनेत्याच्या एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर्सबाबतही खुलासा
'ओम पुरींचे घरातल्याच मोलकरणीसोबतच संबंध...'; घटस्फोटीत पत्नीचा धक्कादायक दावा, अभिनेत्याच्या एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर्सबाबतही खुलासा
Sunny Deol On Pakistan: 'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Embed widget