एक्स्प्लोर

Anushka Sharma : 'लहानपणीच क्रिकेट खेळले असते तर आज...'; अनुष्काच्या पोस्टनं वेधलं लक्ष

अनुष्का ही सध्या तिच्या चकदा एक्सप्रेस (Chakda Xpress) या आगामी चित्रपटाच्या भूमिकेची तयारी करत आहे.

Anushka Sharma : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  अनुष्का शर्मा (Anushka Sharma)  ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. वेगवेगळ्या भूमिका अगदी सहजपणे साकारणारी अनुष्का सध्या मात्र एका कठिण भूमिकेसाठी तयारी करत आहे. अनुष्का ही सध्या तिच्या चकदा एक्सप्रेस (Chakda Xpress) या आगामी चित्रपटाच्या भूमिकेची तयारी करत आहे. या चित्रपटामध्ये ती  क्रिकेटर झूलन गोस्वामी (Jhulan Goswami)  यांची भूमिका साकारणार आहे. झूलन यांच्या आयुष्यावर या चित्रपटाचे कथानक आधारित असणार आहे. नुकताच या चित्रपटाची तयारी करतानाचा एक फोटो अनुष्कानं सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिनं हटके कॅप्शन दिलं आहे. 

अनुष्कानं क्रिकेटची प्रॅक्टिस करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जर मी लहानपणी क्रिकेट खेळले असते तर माझ्यावर अशी परिस्थिती ओढावली नसती.' चकदा एक्सप्रेम या चित्रपटासाठी क्रिकेटची प्रॅक्टिस करतानाचे फोटो आणि व्हिडीओ अनुष्का सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. Anushka Sharma : 'लहानपणीच क्रिकेट खेळले असते तर आज...'; अनुष्काच्या पोस्टनं वेधलं लक्ष

 11 जानेवारी 2021 रोजी अनुष्कानं मुलगी वामिकाला जन्म दिला. त्यानंतर काही वर्ष अनुष्का शर्मानं अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेतला होता. पण चकदा एक्सप्रेस या चित्रपटामधून ती पुन्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काच्या चकदा एक्सप्रेस या चित्रपटाचे शूटिंग भारताबरोबरच यूकेमध्ये देखील होणार आहे. या चित्रपटाची निर्मीती अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच  क्लीन स्लेट फिल्मझ यांनी केली आहे. या प्रोडक्शन हाऊसने एनएच 10 आणि परी या चित्रपटांची देखील निर्मीती केली आहे. अनुष्कानं 2017 मध्ये क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. विराटसोबतचे रोमँटिक फोटो अनुष्का सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget